महसूलमंत्र्यांच्याच नाकाखाली महाघोटाळा! ४१ कोटींच्या जमिनीचा व्यवहार अवघ्या ५०० रुपयांच्या स्टॅम्पवर; प्रशासनाला अंधारात ठेवून सरकारची कोट्यवधींची लूट!

महसूलमंत्र्यांच्याच नाकाखाली महाघोटाळा! ४१ कोटींच्या जमिनीचा व्यवहार अवघ्या ५०० रुपयांच्या स्टॅम्पवर; प्रशासनाला अंधारात ठेवून सरकारची कोट्यवधींची लूट!

नागपूर: राज्याच्या महसूल विभागात ‘पारदर्शकतेचे’ दावे केले जात असताना, खुद्द राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच नागपूर जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक ‘स्टॅम्प ड्युटी घोटाळा’ उघडकीस आला आहे. मौजा बेसा येथील तब्बल ४१ कोटी रुपयांच्या मोक्याच्या जमिनीचा व्यवहार चक्क ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर उरकून शासनाच्या…

नागपूर सायबर पोलीस घोटाळा: ₹२५० कोटींच्या सट्टेबाजी रॅकेटच्या मास्टरमाईंडला सोडल्याप्रकरणी ९ पोलीस निलंबित

नागपूर सायबर पोलीस घोटाळा: ₹२५० कोटींच्या सट्टेबाजी रॅकेटच्या मास्टरमाईंडला सोडल्याप्रकरणी ९ पोलीस निलंबित

नागपूर: पोलीस दलातील भ्रष्टाचारावर मोठी कारवाई करत, नागपूर सायबर पोलीस ठाण्यातील नऊ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. अवघ्या ५०० रुपयांच्या ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास करण्याच्या नावाखाली २५० कोटी रुपयांच्या सट्टेबाजी आणि हवाला रॅकेटमध्ये गुंतलेल्या एका मोठ्या क्रिकेट बुकीसोबत भ्रष्ट डील केल्याप्रकरणी या अधिकाऱ्यांना दोषी ठरवण्यात…

चंद्रपूर मनपात खळबळ: दोन्ही उपायुक्तांची बदलीसाठी धाव, तर मुख्य लेखाधिकारी रजेवर; आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर नाराजी

चंद्रपूर मनपात खळबळ: दोन्ही उपायुक्तांची बदलीसाठी धाव, तर मुख्य लेखाधिकारी रजेवर; आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर नाराजी

चंद्रपूर: चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त अकुनुरी नरेश यांच्या प्रशासकीय कार्यपद्धतीमुळे पालिकेतील वातावरण चांगलेच तापले आहे. आयुक्तांच्या कार्यशैलीला कंटाळून महापालिकेतील दोन उपायुक्तांनी आपली बदली करण्याची मागणी केली आहे, तर मुख्य लेखाधिकारी आठवडाभराच्या रजेवर गेल्याने पालिकेचा कारभार पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. आयुक्तांचा प्रशासनावर वचक राहिला नसून, अधिकारी…

कोणत्याही उद्घाटनाविना 'स्मार्ट टॉयलेट' सुरू: जनतेच्या पैशांचा अपव्यय पाहून नेत्यांनीही फिरवली पाठ?

कोणत्याही उद्घाटनाविना ‘स्मार्ट टॉयलेट’ सुरू: जनतेच्या पैशांचा अपव्यय पाहून नेत्यांनीही फिरवली पाठ?

नागपूर: शहरात कोणत्याही छोट्या-मोठ्या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यावर त्याचे उद्घाटन करून श्रेय घेण्यासाठी राजकीय नेत्यांची आणि लोकप्रतिनिधींची मोठी चढाओढ पाहायला मिळते. मात्र, नागपुरातील आयटी पार्क (IT Park) परिसरात नुकतेच उभारण्यात आलेले ‘स्मार्ट टॉयलेट’ कोणत्याही अधिकृत उद्घाटनाशिवाय गुपचूप सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पात सार्वजनिक निधीचा,…

nagpur-police

नागपूर आयटी पार्कमध्ये वाहतूक पोलिसांची ‘पिक अँड चूज’ कारवाई; तक्रारदार नागरिकाचाच व्हिडिओ बनवून ओळख केली उघड, सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

नागपूर (१२ मे २०२६): शहरातील व्हीएनआयटी (VNIT) जवळील व्यावसायिक केंद्र असलेल्या आयटी पार्क परिसरात वाहतूक पोलिसांच्या निवडक (Selective) आणि दुजाभाव पूर्ण कारवाईमुळे आयटी कर्मचारी आणि पोलिसांमध्ये मोठा वाद उफाळून आला आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी पोलीस केवळ ‘सॉफ्ट टार्गेट’ शोधत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात…

"मला हलक्यात घेऊ नका, मी आधी शिवसैनिक आहे!" - आयुक्तांच्या अनुपस्थितीमुळे सभापती मनस्वी गिहे संतापल्या; स्थायी समितीच्या सभेतून काढला पाय

“मला हलक्यात घेऊ नका, मी आधी शिवसैनिक आहे!” – आयुक्तांच्या अनुपस्थितीमुळे सभापती मनस्वी गिहे संतापल्या; स्थायी समितीच्या सभेतून काढला पाय

चंद्रपूर: चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत सोमवारी (११ मे) मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळाला. आयुक्त अकुनुरी नरेश आणि उपायुक्त शेषराव टाले यांच्यासह इतर महत्त्वाचे अधिकारी अनुपस्थित राहिल्याने संतापलेल्या सभापती मनस्वी गिहे यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आणि आक्रमक पवित्रा घेत सभा सोडून बाहेर पडल्या. प्रशासनाचा…

'बोगस' कामाची बक्षीसी? चौकशी पूर्ण होण्याआधीच वादग्रस्त 'संत मीराबाई' संस्थेवर मनपाची मोठी मेहरबानी!

‘बोगस’ कामाची बक्षीसी? चौकशी पूर्ण होण्याआधीच वादग्रस्त ‘संत मीराबाई’ संस्थेवर मनपाची मोठी मेहरबानी!

चंद्रपूर महानगरपालिकेच्या कारभारात आणखी एक धक्कादायक आणि नियमबाह्य प्रकार समोर आला आहे. निविदा प्रक्रियेत खोटी कागदपत्रे जोडल्याच्या आरोपावरून ज्या ‘संत मीराबाई सेवा सहकारी संस्थे’ची गंभीर चौकशी सुरू आहे, त्याच संस्थेला आता शहराच्या साफसफाईसाठी अतिरिक्त मजूर पुरविण्याचे नवीन मोठे कंत्राट बहाल करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या नुकत्याच…

'कलेक्टर' मॅडमच्या स्वागतासाठी सरकारी तिजोरीवर डल्ला! चंद्रपूरच्या १०० वर्षे जुन्या जीर्ण बंगल्यावर ४५ लाखांची उधळपट्टी

‘कलेक्टर’ मॅडमच्या स्वागतासाठी सरकारी तिजोरीवर डल्ला! चंद्रपूरच्या १०० वर्षे जुन्या जीर्ण बंगल्यावर ४५ लाखांची उधळपट्टी

चंद्रपूर: राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार असल्याने राज्य शासन एका बाजूला खर्चाला कात्री लावत असताना, दुसरीकडे मात्र अधिकाऱ्यांच्या दिमतीला सार्वजनिक निधीची राजरोसपणे उधळपट्टी सुरू असल्याचे धक्कादायक चित्र चंद्रपूरमध्ये समोर आले आहे. चंद्रपूरच्या नवनियुक्त जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या स्वागतासाठी आणि राहण्याच्या सोयीसाठी चक्क १०० वर्षे जुन्या आणि…

मनपाचा 'आमदनी अठन्नी, खर्चा रुपैया' कारभार: ४.५७ कोटींच्या पाणीकर वसुलीसाठी सॉफ्टवेअरवर उधळले तब्बल ४.३७ कोटी! कंत्राट अखेर रद्द.

मनपाचा ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपैया’ कारभार: ४.५७ कोटींच्या पाणीकर वसुलीसाठी सॉफ्टवेअरवर उधळले तब्बल ४.३७ कोटी! कंत्राट अखेर रद्द.

चंद्रपूर: ‘उंटावरून शेळ्या हाकणे’ या म्हणीचा तंतोतंत प्रत्यय चंद्रपूर महानगरपालिकेच्या कारभारात आला आहे. मनपाची आर्थिक स्थिती आधीच डबघाईला आलेली असताना, पाणीपट्टीच्या वसुलीत वाढ करण्यासाठी राबवण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा संगणकीय प्रकल्प सपशेल अपयशी ठरला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या नवीन प्रणालीतून मनपाला केवळ ४.५७ कोटी रुपयांची…

"महिलांना आरक्षणाची गरजच नाही!" खासदार प्रतिभा धानोरकरांच्या विधानाने संतापाचा वणवा; काँग्रेस बॅकफूटवर!

“महिलांना आरक्षणाची गरजच नाही!” खासदार प्रतिभा धानोरकरांच्या विधानाने संतापाचा वणवा; काँग्रेस बॅकफूटवर!

राजकीय पातळीवरही हा मुद्दा तापला असून, काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका आणि धानोरकर यांचे विधान यामध्ये स्पष्ट विसंगती दिसत असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी महिला आरक्षणाला पाठिंबा दिलेला असताना, त्याच पक्षाच्या खासदारांकडून याच्या विरोधात सूर उमटल्याने पक्ष अडचणीत सापडल्याची चर्चा रंगली…