
महाघोटाळा! एका फोन कॉलने फोडले ‘नीट’ पेपरफुटीचे बिंग; सीबीआय तपासात ‘नाशिक’ कनेक्शन उघड, शिक्षणमाफियांचा पर्दाफाश!
नवी दिल्ली / नाशिक: देशातील लाखो होतकरू विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या ‘नीट’ (NEET-UG 2026) पेपरफुटी महाघोटाळ्याच्या तपासात आता एक अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली आहे. सीबीआय (CBI) च्या जाळ्यात अडकलेला आरोपी विद्यार्थी अमित मीना याच्या एका फोन कॉलने या संपूर्ण आंतरराज्यीय…









