वेब स्टोरीज

नागपूरमधील दर्ग्यात कोलकात्याच्या महिलेवर सक्तीच्या धर्मांतराचा प्रयत्न, दर्ग्याच्या बाबासह सहा जणांवर गुन्हा दाखल

नागपूरमधील दर्ग्यात कोलकात्याच्या महिलेवर सक्तीच्या धर्मांतराचा प्रयत्न, दर्ग्याच्या बाबासह सहा जणांवर गुन्हा दाखल

नागपूर जिल्ह्यातील कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. जुनी कामठी येथील हुजूर मरियम अम्मा दर्ग्यामध्ये दर्शनासाठी आलेल्या एका महिलेला डांबून ठेवून तिला बळजबरीने धर्म बदलण्यासाठी भाग पाडल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी दर्ग्याच्या…

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ऐतिहासिक आणि डिजिटल एल्गार: 'कृषी ३६०' मुळे शेतकरी बांधवांच्या जीवनात येणार क्रांती!

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ऐतिहासिक आणि डिजिटल एल्गार: ‘कृषी ३६०’ मुळे शेतकरी बांधवांच्या जीवनात येणार क्रांती!

चंद्रपूर: ‘श्रद्धेने सेवा, विश्वासाने प्रगती’ हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून १९११ सालापासून शेतकरी आणि सर्वसामान्यांची अविरत सेवा करणाऱ्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (CDCCB) आता डिजिटल युगात एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पाऊल टाकले आहे. बळीराजाला पीक कर्ज मिळवताना येणाऱ्या सर्व अडचणी…

चंद्रपूर मनपात खळबळ: दोन्ही उपायुक्तांची बदलीसाठी धाव, तर मुख्य लेखाधिकारी रजेवर; आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर नाराजी

चंद्रपूर मनपात खळबळ: दोन्ही उपायुक्तांची बदलीसाठी धाव, तर मुख्य लेखाधिकारी रजेवर; आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर नाराजी

चंद्रपूर: चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त अकुनुरी नरेश यांच्या प्रशासकीय कार्यपद्धतीमुळे पालिकेतील वातावरण चांगलेच तापले आहे. आयुक्तांच्या कार्यशैलीला कंटाळून महापालिकेतील दोन उपायुक्तांनी आपली बदली करण्याची मागणी केली आहे, तर मुख्य लेखाधिकारी आठवडाभराच्या रजेवर गेल्याने पालिकेचा कारभार पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. आयुक्तांचा…

'बोगस' कामाची बक्षीसी? चौकशी पूर्ण होण्याआधीच वादग्रस्त 'संत मीराबाई' संस्थेवर मनपाची मोठी मेहरबानी!

‘बोगस’ कामाची बक्षीसी? चौकशी पूर्ण होण्याआधीच वादग्रस्त ‘संत मीराबाई’ संस्थेवर मनपाची मोठी मेहरबानी!

चंद्रपूर महानगरपालिकेच्या कारभारात आणखी एक धक्कादायक आणि नियमबाह्य प्रकार समोर आला आहे. निविदा प्रक्रियेत खोटी कागदपत्रे जोडल्याच्या आरोपावरून ज्या ‘संत मीराबाई सेवा सहकारी संस्थे’ची गंभीर चौकशी सुरू आहे, त्याच संस्थेला आता शहराच्या साफसफाईसाठी अतिरिक्त मजूर पुरविण्याचे नवीन मोठे कंत्राट बहाल…

मनपाच्या कंत्राटात 'बोगस'गिरी? संत मीराबाई संस्थेच्या चौकशीचा फैसला दोन दिवसांत!

मनपाच्या कंत्राटात ‘बोगस’गिरी? संत मीराबाई संस्थेच्या चौकशीचा फैसला दोन दिवसांत!

चंद्रपूर: स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कंत्राट आणि त्यातील गैरव्यवहार हा नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये (मनपा) सध्या असाच एक ‘हायप्रोफाईल’ घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता असून, ‘संत मीराबाई सेवा सहकारी संस्थे’च्या कंत्राटाची चौकशी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या प्रकरणावर…

चंद्रपूर काँग्रेसमध्ये मोठी कारवाई : बंडखोरी व पक्षशिस्तभंग प्रकरणी सात जण निलंबित

चंद्रपूर काँग्रेसमध्ये मोठी कारवाई : बंडखोरी व पक्षशिस्तभंग प्रकरणी सात जण निलंबित

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने माजी जिल्हाध्यक्ष नंदू नगरकरांसह सात कार्यकर्त्यांवर कारवाई; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये खळबळ चंद्रपूर | १२ जानेवारी २०२६ – चंद्रपूर शहर काँग्रेसमध्ये मोठी राजकीय उलथापालथ घडली असून पक्षशिस्तभंग, बंडखोरी आणि अधिकृत काँग्रेस उमेदवाराविरुद्ध प्रचार केल्याच्या आरोपावरून…

नागपूर महानगरपालिकेच्या स्मार्ट टॉयलेट प्रकल्पावर गंभीर प्रश्न? फुटपाथवरील अतिक्रमण, जागा बदल आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर परिणाम !

नागपूर महानगरपालिकेच्या स्मार्ट टॉयलेट प्रकल्पावर गंभीर प्रश्न? फुटपाथवरील अतिक्रमण, जागा बदल आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर परिणाम !

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या स्मार्ट सार्वजनिक शौचालय (Smart Toilet) प्रकल्पाबाबत माहिती अधिकारातून (RTI) मिळालेल्या कागदपत्रांमुळे आणि प्रत्यक्ष परिस्थितीमुळे अनेक गंभीर प्रशासकीय, कायदेशीर आणि नागरी हक्कांशी संबंधित प्रश्न उपस्थित झाले आहेत. शहरात उभारण्यात येणाऱ्या ३२ स्मार्ट टॉयलेटपैकी तब्बल २० हून अधिक…

नागपूर हादरलं! ‘डाबो क्लब’वर पोलिसांचा हातोडा — खुनानंतर 45 दिवसांसाठी हॉटेल सील

नागपूर हादरलं! ‘डाबो क्लब’वर पोलिसांचा हातोडा — खुनानंतर 45 दिवसांसाठी हॉटेल सील

देवयानी विजय वडेट्टीवार यांना मोठा धक्का; ख्रिसमस पार्टीतील हिंसाचारानंतर पोलिसांची कडक कारवाई नागपूर शहरातील वर्धा रोडवरील प्रसिद्ध डाबो क्लब अँड किचनवर पोलिसांनी मोठी आणि कठोर कारवाई केली आहे. ख्रिसमस पार्टीदरम्यान झालेल्या हिंसाचारात एका तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर, सार्वजनिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्था…

कुलगुरूंच्या शासकीय निवासासमोर ‘रूम्स भाड्याने’! कृषी विद्यापीठाचा वादात अडकलेला निर्णय

कुलगुरूंच्या शासकीय निवासासमोर ‘रूम्स भाड्याने’! कृषी विद्यापीठाचा वादात अडकलेला निर्णय

नागपूरच्या बजाजनगरमधील शासकीय निवासस्थानासमोर खासगी कंपनीने लावला भाड्याच्या खोल्यांचा बोर्ड; विद्यापीठ प्रशासनाने फेटाळली अधिकृत परवानगीची शक्यता नागपूर – डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या नागपूर येथील शासकीय निवासस्थानासमोर ‘रूम्स भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहेत’ अशा आशयाचा फलक झळकवल्यामुळे एक नवा वाद…

"ज्यांच्याशी लढायचं, त्यांच्याशीच मिठी! काँग्रेसच्या 'राजकीय मॅच-फिक्सिंग'चा चंद्रपूरमध्ये बँक बॅलन्स साफ"

“ज्यांच्याशी लढायचं, त्यांच्याशीच मिठी! काँग्रेसच्या ‘राजकीय मॅच-फिक्सिंग’चा चंद्रपूरमध्ये बँक बॅलन्स साफ”

भाजप विरोधाचे नारे देत देत त्याच भाजप नेत्यांना उमेदवार बनवणाऱ्या काँग्रेसच्या ताळतंत्रहीन खेळीने कार्यकर्त्यांचा विश्वास उडाला; चंद्रपूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आपटला पक्षाचा राजकीय हिशोब! राजकारणात “कोणी कोणाचा?” हा प्रश्न नवा नाही. पण काँग्रेसने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने…