
प्रदेशाध्यक्षांची यादी कचऱ्यात! चंद्रपुरात भाजप आमदाराची मनमानी
चंद्रपूर महापालिकेत भाजप आमदाराची मनमानी, पक्षात प्रचंड असंतोष चंद्रपूर : भारतीय जनता पार्टी म्हणजे शिस्त, संघटन आणि आदेशपालन ही ओळख मानली जाते. मात्र चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत हीच शिस्त धाब्यावर बसवली गेल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. प्रदेश भाजपाने अंतिम करून पाठवलेली उमेदवारांची यादी चंद्रपूरमध्ये अक्षरशः…












