chandrapur news

चंद्रपुरात 'डीजे'वर बंदी; गणेशोत्सवात पारंपारिक वाद्यांना प्राधान्य देण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन

चंद्रपुरात ‘डीजे’वर बंदी; गणेशोत्सवात पारंपारिक वाद्यांना प्राधान्य देण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन

चंद्रपूर: आगामी सार्वजनिक गणेशोत्सव-२०२६ च्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात कायदा, सुव्यवस्था आणि शांतता राखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. सर्वोच्च न्यायालय आणि शासनाच्या ध्वनी प्रदूषण नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी यंदा श्री गणेश चतुर्थीपासून जिल्ह्यात ‘डीजे’ (DJ) वाजवण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.…

महाजेनकोमध्ये नियमबाह्य निविदांचा सुळसुळाट: अधिकारी आणि कंत्राटदारांच्या अभद्र युतीतून कोट्यवधींची लूट उघड

महाजेनकोमध्ये नियमबाह्य निविदांचा सुळसुळाट: अधिकारी आणि कंत्राटदारांच्या अभद्र युतीतून कोट्यवधींची लूट उघड

चंद्रपूर: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये (महाजेनको) उच्चपदस्थ अधिकारी आणि विशिष्ट कंत्राटदार यांच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपल्या मर्जीतल्या कंत्राटदारांना कामे मिळावीत आणि त्यातून मोठे कमिशन लाटता यावे, यासाठी निविदा प्रक्रियेत अनावश्यक जाचक…

चंद्रपुरात साकारणार अत्याधुनिक 'मराठी भाषा भवन'; आमदार सुधीर मुनगंटीवारांच्या पाठपुराव्याला मोठे यश

चंद्रपुरात साकारणार अत्याधुनिक ‘मराठी भाषा भवन’; आमदार सुधीर मुनगंटीवारांच्या पाठपुराव्याला मोठे यश

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेत नुकत्याच झालेल्या अर्थपूर्ण चर्चेनंतर, चंद्रपूरकरांसाठी आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. माजी अर्थमंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मराठी भाषेच्या विकासाबाबत मांडलेल्या सविस्तर भूमिकेची दखल घेत, राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय…

चंद्रपूर मनपात खळबळ: दोन्ही उपायुक्तांची बदलीसाठी धाव, तर मुख्य लेखाधिकारी रजेवर; आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर नाराजी

चंद्रपूर मनपात खळबळ: दोन्ही उपायुक्तांची बदलीसाठी धाव, तर मुख्य लेखाधिकारी रजेवर; आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर नाराजी

चंद्रपूर: चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त अकुनुरी नरेश यांच्या प्रशासकीय कार्यपद्धतीमुळे पालिकेतील वातावरण चांगलेच तापले आहे. आयुक्तांच्या कार्यशैलीला कंटाळून महापालिकेतील दोन उपायुक्तांनी आपली बदली करण्याची मागणी केली आहे, तर मुख्य लेखाधिकारी आठवडाभराच्या रजेवर गेल्याने पालिकेचा कारभार पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. आयुक्तांचा…

'कलेक्टर' मॅडमच्या स्वागतासाठी सरकारी तिजोरीवर डल्ला! चंद्रपूरच्या १०० वर्षे जुन्या जीर्ण बंगल्यावर ४५ लाखांची उधळपट्टी

‘कलेक्टर’ मॅडमच्या स्वागतासाठी सरकारी तिजोरीवर डल्ला! चंद्रपूरच्या १०० वर्षे जुन्या जीर्ण बंगल्यावर ४५ लाखांची उधळपट्टी

चंद्रपूर: राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार असल्याने राज्य शासन एका बाजूला खर्चाला कात्री लावत असताना, दुसरीकडे मात्र अधिकाऱ्यांच्या दिमतीला सार्वजनिक निधीची राजरोसपणे उधळपट्टी सुरू असल्याचे धक्कादायक चित्र चंद्रपूरमध्ये समोर आले आहे. चंद्रपूरच्या नवनियुक्त जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या स्वागतासाठी आणि राहण्याच्या सोयीसाठी…

मनपाचा 'आमदनी अठन्नी, खर्चा रुपैया' कारभार: ४.५७ कोटींच्या पाणीकर वसुलीसाठी सॉफ्टवेअरवर उधळले तब्बल ४.३७ कोटी! कंत्राट अखेर रद्द.

मनपाचा ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपैया’ कारभार: ४.५७ कोटींच्या पाणीकर वसुलीसाठी सॉफ्टवेअरवर उधळले तब्बल ४.३७ कोटी! कंत्राट अखेर रद्द.

चंद्रपूर: ‘उंटावरून शेळ्या हाकणे’ या म्हणीचा तंतोतंत प्रत्यय चंद्रपूर महानगरपालिकेच्या कारभारात आला आहे. मनपाची आर्थिक स्थिती आधीच डबघाईला आलेली असताना, पाणीपट्टीच्या वसुलीत वाढ करण्यासाठी राबवण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा संगणकीय प्रकल्प सपशेल अपयशी ठरला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या नवीन प्रणालीतून…

"महिलांना आरक्षणाची गरजच नाही!" खासदार प्रतिभा धानोरकरांच्या विधानाने संतापाचा वणवा; काँग्रेस बॅकफूटवर!

“महिलांना आरक्षणाची गरजच नाही!” खासदार प्रतिभा धानोरकरांच्या विधानाने संतापाचा वणवा; काँग्रेस बॅकफूटवर!

राजकीय पातळीवरही हा मुद्दा तापला असून, काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका आणि धानोरकर यांचे विधान यामध्ये स्पष्ट विसंगती दिसत असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी महिला आरक्षणाला पाठिंबा दिलेला असताना, त्याच पक्षाच्या खासदारांकडून याच्या विरोधात सूर उमटल्याने…

मनपाच्या कंत्राटात 'बोगस'गिरी? संत मीराबाई संस्थेच्या चौकशीचा फैसला दोन दिवसांत!

मनपाच्या कंत्राटात ‘बोगस’गिरी? संत मीराबाई संस्थेच्या चौकशीचा फैसला दोन दिवसांत!

चंद्रपूर: स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कंत्राट आणि त्यातील गैरव्यवहार हा नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये (मनपा) सध्या असाच एक ‘हायप्रोफाईल’ घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता असून, ‘संत मीराबाई सेवा सहकारी संस्थे’च्या कंत्राटाची चौकशी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या प्रकरणावर…

मतदान हा फक्त हक्क नाही, राष्ट्रीय कर्तव्य आहे – आमदार सुधीर मुनगंटीवार

मतदान हा फक्त हक्क नाही, राष्ट्रीय कर्तव्य आहे – आमदार सुधीर मुनगंटीवार

मतदार यादी दोषरहित करा, मतदान अनिवार्यतेवर कायदेशीर विचार व्हावा – मुनगंटीवार यांची निवडणूक आयोगाला मागणी चंद्रपूर –मतदान म्हणजे केवळ अधिकार नसून ते प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य असल्याचे ठाम प्रतिपादन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले…

भाजप उमेदवार सुभाष कासनगोट्टूवार यांच्या होर्डिंगवर शेणफेक; चंद्रपूर राजकारणात तणाव

भाजप उमेदवार सुभाष कासनगोट्टूवार यांच्या होर्डिंगवर शेणफेक; चंद्रपूर राजकारणात तणाव

चंद्रपूर शहरातील राजकीय वातावरण आणखी तापल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. भाजप शहराध्यक्ष पदावरून नुकतेच हकालपट्टी करण्यात आलेले भाजपचे उमेदवार सुभाष कासनगोट्टूवार यांच्या होर्डिंगवर अज्ञात व्यक्तींनी शेण फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार प्रभाग क्रमांक १ मधील रामकृष्ण सोसायटी…