corruption

नागपूर पशुसंवर्धन विभागात कोट्यवधींचा खरेदी घोटाळा; पंकजा मुंडेंचे बड्या अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश

नागपूर पशुसंवर्धन विभागात कोट्यवधींचा खरेदी घोटाळा; पंकजा मुंडेंचे बड्या अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश

नागपूर येथील ‘महाराष्ट्र पशुधन विकास मंडळात’ (MLDB) साहित्य आणि औषध खरेदीत कोट्यवधी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी कठोर पावले उचलली असून मंडळाचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सतीश राजू यांच्यासह इतर दोन…

नागपूर सायबर पोलीस घोटाळा: ₹२५० कोटींच्या सट्टेबाजी रॅकेटच्या मास्टरमाईंडला सोडल्याप्रकरणी ९ पोलीस निलंबित

नागपूर सायबर पोलीस घोटाळा: ₹२५० कोटींच्या सट्टेबाजी रॅकेटच्या मास्टरमाईंडला सोडल्याप्रकरणी ९ पोलीस निलंबित

नागपूर: पोलीस दलातील भ्रष्टाचारावर मोठी कारवाई करत, नागपूर सायबर पोलीस ठाण्यातील नऊ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. अवघ्या ५०० रुपयांच्या ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास करण्याच्या नावाखाली २५० कोटी रुपयांच्या सट्टेबाजी आणि हवाला रॅकेटमध्ये गुंतलेल्या एका मोठ्या क्रिकेट बुकीसोबत भ्रष्ट डील…

'कलेक्टर' मॅडमच्या स्वागतासाठी सरकारी तिजोरीवर डल्ला! चंद्रपूरच्या १०० वर्षे जुन्या जीर्ण बंगल्यावर ४५ लाखांची उधळपट्टी

‘कलेक्टर’ मॅडमच्या स्वागतासाठी सरकारी तिजोरीवर डल्ला! चंद्रपूरच्या १०० वर्षे जुन्या जीर्ण बंगल्यावर ४५ लाखांची उधळपट्टी

चंद्रपूर: राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार असल्याने राज्य शासन एका बाजूला खर्चाला कात्री लावत असताना, दुसरीकडे मात्र अधिकाऱ्यांच्या दिमतीला सार्वजनिक निधीची राजरोसपणे उधळपट्टी सुरू असल्याचे धक्कादायक चित्र चंद्रपूरमध्ये समोर आले आहे. चंद्रपूरच्या नवनियुक्त जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या स्वागतासाठी आणि राहण्याच्या सोयीसाठी…

नागपूर महानगरपालिकेच्या स्मार्ट टॉयलेट प्रकल्पातील मोठी अनियमितता! प्रस्तावित जागेपेक्षा १०० मीटर दूर बांधकाम, २० शौचालये फुटपाथवर – RTI मध्ये महापालिकेची कबुली

नागपूर महानगरपालिकेच्या स्मार्ट टॉयलेट प्रकल्पातील मोठी अनियमितता! प्रस्तावित जागेपेक्षा १०० मीटर दूर बांधकाम, २० शौचालये फुटपाथवर – RTI मध्ये महापालिकेची कबुली

स्मार्ट टॉयलेट प्रकल्पाच्या स्थानिक नियोजनातील गंभीर चुका, वाहतूक सुरक्षेचा धोका, आणि शासनाचे नियम भंग — नागपूर महापालिकेचा अनियमित निर्णय नागपूर : शहराला स्मार्ट बनवण्याचा दावा करणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्या स्मार्ट सार्वजनिक शौचालय प्रकल्पात मोठे गैरव्यवहार आणि गंभीर अनियमितता उघडकीस आल्या आहेत.…

दारूसाठी सरकारी फाईल्स भंगारात विकल्या! नागपूरच्या जीएसटी लिपिकाचा धक्कादायक कारनामा

दारूसाठी सरकारी फाईल्स भंगारात विकल्या! नागपूरच्या जीएसटी लिपिकाचा धक्कादायक कारनामा

सरकारी फाईल्स ५ हजार रुपयांत भंगारवाल्याला विकल्या; सीसीटीव्हीमध्ये पुरावा सापडल्यावर निलंबन व अंतर्गत चौकशी सुरू नागपूर – केंद्र सरकारच्या जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) विभागातील एका लिपिकाने दारूच्या पैशासाठी कार्यालयातील महत्त्वाच्या सरकारी फाईल्स थेट भंगारात विकल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला…

शहरात विविध ठिकाणी वाहतूक पोलिसांनी वाहने उचल्यावरून वाद. व्हिडीओ वायरल.. 

शहरात विविध ठिकाणी वाहतूक पोलिसांनी वाहने उचल्यावरून वाद. व्हिडीओ वायरल.. 

लोकशाहीमध्ये कायद्यासमोर सर्व समान आहे, पण काही लोकं जास्त समान आहेत. देशात सामान्य नागरिकांना वरील वाक्याचा अनुभव नेहमीच येत असतो. पण सामान्य नागरिक बिचारे मूग गिळून बसतात. कारण एक तर त्यांना आपल्या हक्काची माहिती नसते आणि पोलिसांसमोर काही बोललं तर…