Nagpur

नागपूर सायबर पोलीस घोटाळा: ₹२५० कोटींच्या सट्टेबाजी रॅकेटच्या मास्टरमाईंडला सोडल्याप्रकरणी ९ पोलीस निलंबित

नागपूर सायबर पोलीस घोटाळा: ₹२५० कोटींच्या सट्टेबाजी रॅकेटच्या मास्टरमाईंडला सोडल्याप्रकरणी ९ पोलीस निलंबित

नागपूर: पोलीस दलातील भ्रष्टाचारावर मोठी कारवाई करत, नागपूर सायबर पोलीस ठाण्यातील नऊ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. अवघ्या ५०० रुपयांच्या ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास करण्याच्या नावाखाली २५० कोटी रुपयांच्या सट्टेबाजी आणि हवाला रॅकेटमध्ये गुंतलेल्या एका मोठ्या क्रिकेट बुकीसोबत भ्रष्ट डील…

कोणत्याही उद्घाटनाविना 'स्मार्ट टॉयलेट' सुरू: जनतेच्या पैशांचा अपव्यय पाहून नेत्यांनीही फिरवली पाठ?

कोणत्याही उद्घाटनाविना ‘स्मार्ट टॉयलेट’ सुरू: जनतेच्या पैशांचा अपव्यय पाहून नेत्यांनीही फिरवली पाठ?

नागपूर: शहरात कोणत्याही छोट्या-मोठ्या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यावर त्याचे उद्घाटन करून श्रेय घेण्यासाठी राजकीय नेत्यांची आणि लोकप्रतिनिधींची मोठी चढाओढ पाहायला मिळते. मात्र, नागपुरातील आयटी पार्क (IT Park) परिसरात नुकतेच उभारण्यात आलेले ‘स्मार्ट टॉयलेट’ कोणत्याही अधिकृत उद्घाटनाशिवाय गुपचूप सुरू करण्यात आले…

nagpur-police

नागपूर आयटी पार्कमध्ये वाहतूक पोलिसांची ‘पिक अँड चूज’ कारवाई; तक्रारदार नागरिकाचाच व्हिडिओ बनवून ओळख केली उघड, सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

नागपूर (१२ मे २०२६): शहरातील व्हीएनआयटी (VNIT) जवळील व्यावसायिक केंद्र असलेल्या आयटी पार्क परिसरात वाहतूक पोलिसांच्या निवडक (Selective) आणि दुजाभाव पूर्ण कारवाईमुळे आयटी कर्मचारी आणि पोलिसांमध्ये मोठा वाद उफाळून आला आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी पोलीस केवळ ‘सॉफ्ट टार्गेट’ शोधत…

'बोगस' कामाची बक्षीसी? चौकशी पूर्ण होण्याआधीच वादग्रस्त 'संत मीराबाई' संस्थेवर मनपाची मोठी मेहरबानी!

‘बोगस’ कामाची बक्षीसी? चौकशी पूर्ण होण्याआधीच वादग्रस्त ‘संत मीराबाई’ संस्थेवर मनपाची मोठी मेहरबानी!

चंद्रपूर महानगरपालिकेच्या कारभारात आणखी एक धक्कादायक आणि नियमबाह्य प्रकार समोर आला आहे. निविदा प्रक्रियेत खोटी कागदपत्रे जोडल्याच्या आरोपावरून ज्या ‘संत मीराबाई सेवा सहकारी संस्थे’ची गंभीर चौकशी सुरू आहे, त्याच संस्थेला आता शहराच्या साफसफाईसाठी अतिरिक्त मजूर पुरविण्याचे नवीन मोठे कंत्राट बहाल…

"महिलांना आरक्षणाची गरजच नाही!" खासदार प्रतिभा धानोरकरांच्या विधानाने संतापाचा वणवा; काँग्रेस बॅकफूटवर!

“महिलांना आरक्षणाची गरजच नाही!” खासदार प्रतिभा धानोरकरांच्या विधानाने संतापाचा वणवा; काँग्रेस बॅकफूटवर!

राजकीय पातळीवरही हा मुद्दा तापला असून, काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका आणि धानोरकर यांचे विधान यामध्ये स्पष्ट विसंगती दिसत असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी महिला आरक्षणाला पाठिंबा दिलेला असताना, त्याच पक्षाच्या खासदारांकडून याच्या विरोधात सूर उमटल्याने…

🏛️ महाराष्ट्र महापौर आरक्षण जाहीर

🏛️ महाराष्ट्र महापौर आरक्षण जाहीर

२९ महापालिकांमध्ये महापौरपदाची सोडत स्पष्ट; ८ ठिकाणी ओबीसी, मुंबईला महिला महापौर निश्चित राज्यातील २९ महानगरपालिकांमधील महापौरपदासाठी आरक्षणाची सोडत अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. या सोडतीनुसार राज्यभरातील विविध महापालिकांमध्ये ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती, तसेच खुल्या (सर्वसाधारण) प्रवर्गासाठी महापौरपद निश्चित झाले आहे. स्थानिक…

नागपुरातील ४० ओबीसी नगरसेवकांचे पद धोक्यात? आरक्षण मर्यादा ओलांडल्याने निवडणूक रद्द होण्याची शक्यता

नागपुरातील ४० ओबीसी नगरसेवकांचे पद धोक्यात? आरक्षण मर्यादा ओलांडल्याने निवडणूक रद्द होण्याची शक्यता

सुप्रीम कोर्टाच्या जुन्या निकालाचा आधार घेतल्यास नागपूरसह राज्यातील अनेक महापालिकांत पोटनिवडणुका लागण्याची शक्यता नागपूर : राज्यातील अनेक महानगरपालिकांमध्ये ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून जागा निश्चित करण्यात आल्याने नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांचे पद धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागपूर महानगरपालिकेत…

मतदान हा फक्त हक्क नाही, राष्ट्रीय कर्तव्य आहे – आमदार सुधीर मुनगंटीवार

मतदान हा फक्त हक्क नाही, राष्ट्रीय कर्तव्य आहे – आमदार सुधीर मुनगंटीवार

मतदार यादी दोषरहित करा, मतदान अनिवार्यतेवर कायदेशीर विचार व्हावा – मुनगंटीवार यांची निवडणूक आयोगाला मागणी चंद्रपूर –मतदान म्हणजे केवळ अधिकार नसून ते प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य असल्याचे ठाम प्रतिपादन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले…

नागपुरात नियम मोडल्याचा वाद: चार अपत्य असूनही पुष्पा वाघमारे यांचे उमेदवारी अर्ज वैध

नागपुरात नियम मोडल्याचा वाद: चार अपत्य असूनही पुष्पा वाघमारे यांचे उमेदवारी अर्ज वैध

दक्षिण-पश्चिम नागपूर (प्रभाग 36) निवडणुकीत राष्ट्रवादी (शरद पवार गट) उमेदवाराला चार अपत्य असूनही मनपा निवडणुकीत अर्ज मंजूर; प्रशासनाच्या छाननी प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह गपूर महानगरपालिका (NMC) निवडणुकीत एका अनोख्या आणि चर्चेत असलेल्या प्रकरणामुळे राजकीय व प्रशासनिक वाद उभा राहिला आहे. दक्षिण-पश्चिम…

नागपूर महानगरपालिकेच्या स्मार्ट टॉयलेट प्रकल्पावर गंभीर प्रश्न? फुटपाथवरील अतिक्रमण, जागा बदल आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर परिणाम !

नागपूर महानगरपालिकेच्या स्मार्ट टॉयलेट प्रकल्पावर गंभीर प्रश्न? फुटपाथवरील अतिक्रमण, जागा बदल आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर परिणाम !

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या स्मार्ट सार्वजनिक शौचालय (Smart Toilet) प्रकल्पाबाबत माहिती अधिकारातून (RTI) मिळालेल्या कागदपत्रांमुळे आणि प्रत्यक्ष परिस्थितीमुळे अनेक गंभीर प्रशासकीय, कायदेशीर आणि नागरी हक्कांशी संबंधित प्रश्न उपस्थित झाले आहेत. शहरात उभारण्यात येणाऱ्या ३२ स्मार्ट टॉयलेटपैकी तब्बल २० हून अधिक…