nagpur civic issues

चंद्रपूर मनपाचा भोंगळ कारभार: ५ लाखांच्या शहरात एकही स्वच्छता निरीक्षक नाही, स्वच्छता विभागात १८८ पदे रिक्त!

चंद्रपूर मनपाचा भोंगळ कारभार: ५ लाखांच्या शहरात एकही स्वच्छता निरीक्षक नाही, स्वच्छता विभागात १८८ पदे रिक्त!

चंद्रपूर महानगरपालिकेच्या निर्मितीला १४ वर्षे पूर्ण झाली असून, शहराची हद्द आणि लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. आजघडीला शहराची लोकसंख्या जवळपास ५ लाखांच्या घरात पोहोचली आहे. मात्र, नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारा स्वच्छता विभाग स्वतःच ‘आजारी’ असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. उपलब्ध…

नागपूर महानगरपालिकेच्या स्मार्ट टॉयलेट प्रकल्पावर गंभीर प्रश्न? फुटपाथवरील अतिक्रमण, जागा बदल आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर परिणाम !

नागपूर महानगरपालिकेच्या स्मार्ट टॉयलेट प्रकल्पावर गंभीर प्रश्न? फुटपाथवरील अतिक्रमण, जागा बदल आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर परिणाम !

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या स्मार्ट सार्वजनिक शौचालय (Smart Toilet) प्रकल्पाबाबत माहिती अधिकारातून (RTI) मिळालेल्या कागदपत्रांमुळे आणि प्रत्यक्ष परिस्थितीमुळे अनेक गंभीर प्रशासकीय, कायदेशीर आणि नागरी हक्कांशी संबंधित प्रश्न उपस्थित झाले आहेत. शहरात उभारण्यात येणाऱ्या ३२ स्मार्ट टॉयलेटपैकी तब्बल २० हून अधिक…

छत्रपती चौक बसस्थानक ‘अतिक्रमण अड्डा’ बनले! नागरिकांचा जीव धोक्यात

छत्रपती चौक बसस्थानक ‘अतिक्रमण अड्डा’ बनले! नागरिकांचा जीव धोक्यात

१५–२० फूट फुटपाथ गिळंकृत, खुलेआम धुम्रपान; नियम धाब्यावर बसवून खासगी ट्रॅव्हल्सची दहशत नागपूरच्या हृदयस्थानी असलेले छत्रपती चौक बसस्थानक सध्या प्रवाशांसाठी नव्हे तर अतिक्रमण, धुम्रपान आणि बेकायदेशीर वाहतुकीचे केंद्र बनल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बसस्थानकाच्या समोरचा १५ ते २० फूट…