Marathi News

नागपुरात ११ कोटींच्या सांडपाणी प्रकल्पात गंभीर चुका; मुख्यमंत्र्यांनी घेतला थेट मनपा आयुक्तांचा 'क्लास'

नागपुरात ११ कोटींच्या सांडपाणी प्रकल्पात गंभीर चुका; मुख्यमंत्र्यांनी घेतला थेट मनपा आयुक्तांचा ‘क्लास’

नागपूर: नागपूर महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या (पीएचई) भोंगळ कारभाराचा मोठा फटका आता सामान्य नागरिकांना बसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच मतदारसंघात (दक्षिण-पश्चिम नागपूर) अमृत योजनेंतर्गत सुरू असलेल्या ११ कोटी रुपयांच्या सांडपाणी वाहिनीच्या कामात प्रचंड तांत्रिक…

नागपूर RTO मध्ये १५०० चोरीच्या गाड्यांची नोंदणी; विधानसभेत वडेट्टीवारांचा घणाघात, IPS प्रियांका ननावरे यांच्या नेतृत्वात SIT चौकशीचे आदेश

नागपूर RTO मध्ये १५०० चोरीच्या गाड्यांची नोंदणी; विधानसभेत वडेट्टीवारांचा घणाघात, IPS प्रियांका ननावरे यांच्या नेतृत्वात SIT चौकशीचे आदेश

मुंबई: राज्याच्या पावसाळी अधिवेशनात प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (RTO) भ्रष्टाचाराचा आणि बेकायदेशीर वसुलीचा मुद्दा चांगलाच गाजला. काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर आणि विदर्भ RTO मध्ये सुरू असलेल्या संघटित वसुली रॅकेटचा विधानसभेत पुराव्यांसह पर्दाफाश केला. या गंभीर आरोपांची तातडीने दखल घेत,…

"महिलांना आरक्षणाची गरजच नाही!" खासदार प्रतिभा धानोरकरांच्या विधानाने संतापाचा वणवा; काँग्रेस बॅकफूटवर!

“महिलांना आरक्षणाची गरजच नाही!” खासदार प्रतिभा धानोरकरांच्या विधानाने संतापाचा वणवा; काँग्रेस बॅकफूटवर!

राजकीय पातळीवरही हा मुद्दा तापला असून, काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका आणि धानोरकर यांचे विधान यामध्ये स्पष्ट विसंगती दिसत असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी महिला आरक्षणाला पाठिंबा दिलेला असताना, त्याच पक्षाच्या खासदारांकडून याच्या विरोधात सूर उमटल्याने…

“…तर त्या दिवशी मी राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन” - देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

“…तर त्या दिवशी मी राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन” – देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

मुंबई: महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मोठा फटका बसल्यानंतर भाजपाने शिंदे गट आणि अजित पवार गटाशी केलेल्या युतीचा फायदा झाला की तोटा? या चर्चेला ऊत आला आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, मनोज जरांगे…

धर्मवीर 2 रिलीज: “धर्मवीर 3 ची पटकथा मी लिहिणार”, देवेंद्र फडणवीसांच्या विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण!

धर्मवीर 2 रिलीज: “धर्मवीर 3 ची पटकथा मी लिहिणार”, देवेंद्र फडणवीसांच्या विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण!

नागपूर: शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर’ चित्रपटानं राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फोडल्यानंतर ‘धर्मवीर 2’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गुरुवारी संध्याकाळी चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियर सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह…

सोमय्यांच्या पत्नीने अब्रुनुकसानीचा खटला जिंकला, संजय राऊत दोषी असल्याचा निकाल, 15 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा

सोमय्यांच्या पत्नीने अब्रुनुकसानीचा खटला जिंकला, संजय राऊत दोषी असल्याचा निकाल, 15 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा

Sanjay Raut: शिवडी न्यायालयाने संजय राऊत यांना 25 हजारांचा दंड आणि 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे मुंबई : महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे खणून काढणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात ठाकरे गटाचे…