EducationReform

गळकी छते अन् जीर्ण भिंती होणार इतिहास! नागपूर जिल्हा परिषदेच्या 'मिशन संजीवनी'मुळे २५० शाळांचा होणार 'वर्स्ट टू बेस्ट' कायापालट

गळकी छते अन् जीर्ण भिंती होणार इतिहास! नागपूर जिल्हा परिषदेच्या ‘मिशन संजीवनी’मुळे २५० शाळांचा होणार ‘वर्स्ट टू बेस्ट’ कायापालट

आगामी ६ महिन्यांत ग्रामीण भागातील शाळा अत्याधुनिक सुविधांनी सज्ज होणार; प्रशासनाच्या या क्रांतिकारी पावसामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मिळणार नवी दिशा. नागपूर: आपली शाळा म्हटली की डोळ्यांसमोर येतात त्या साध्या वर्गखोल्या, फळा, विद्यार्थ्यांसाठीचे बाक आणि काही मूलभूत सुविधा. विद्यार्थ्यांच्या फार मोठ्या अपेक्षा…