धर्मरावबाबा OUT: 'प्रफुल-धर्मा' वादाची जोरदार किनार,

धर्मरावबाबा OUT: ‘प्रफुल-धर्मा’ वादाची जोरदार किनार,

गडचिरोलीला नव्या सरकारकडून ‘खेडूत’ ट्रीटमेंट!, नेत्यांची वादग्रस्त केमिस्ट्री गडचिरोलीसाठी विनाशकारी ठरते का?” गडचिरोली, नेहमीच्याच निराशेची ‘राजकीय राजधानी’! गडचिरोलीचं राजकारण परत एकदा ‘खेड्यातला कुस्तीचा आखाडा’ बनलाय! राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आदिवासी नेते धर्मरावबाबा आत्राम यांना नव्या मंत्रिमंडळातून बाहेर फेकल्याने समर्थकांच्या भावना चिरडल्या गेल्या आहेत. ऐतिहासिक…

हे काय चाललंय भाजपात? चंद्रपूरला 'भोपळा' अन् मुनगंटीवारांना बासनात गुंडाळलं!

हे काय चाललंय भाजपात? चंद्रपूरला ‘भोपळा’ अन् मुनगंटीवारांना बासनात गुंडाळलं!

वनमंत्र्यांच्या ‘सुधीर’तेला ठेवलं किनाऱ्यावर, कार्यकर्त्यांनी फडणवीस सरकारकडे विचारलं, ‘आम्ही चुकलो कुठे?’ चंद्रपूर, भाजपची कर्मभूमी – आता दु:खाची भूमी! चंद्रपूरचा इतिहास बदलला गेला आहे! 1990 पासून मंत्रिमंडळातली परंपरा तोडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर जिल्ह्याला चक्क ‘भोपळा’ दिला आहे. “नुसता बोभाटा, ना मंत्रिपदाचा गोडवा!” सलग सात…

डी गुकेश: १८व्या वर्षी बुद्धिबळाचा नवा राजा!

डी गुकेश: १८व्या वर्षी बुद्धिबळाचा नवा राजा!

डिंग लिरेनवर मात करत भारताच्या सुपुत्राने रचला इतिहास भारताचा युवा बुद्धिबळपटू डी गुकेश याने १८व्या वर्षी इतिहास रचत जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत डिंग लिरेन याचा पराभव करत १८वा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान पटकावला आहे. विश्वनाथन आनंदनंतर जागतिक विजेतेपद जिंकणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. डावांची…

पुण्यात रोहिंग्याचा थेट घर! ५०० रुपयांत बनवले आधार कार्ड, भारतीय पासपोर्टही मिळवला

पुण्यात रोहिंग्याचा थेट घर! ५०० रुपयांत बनवले आधार कार्ड, भारतीय पासपोर्टही मिळवला

म्यानमारमधून थेट पुण्यात घुसखोरी, ८०,००० रुपयांत विकत घेतली जागा, पोलिसांनाही चकवलं पुणे – म्यानमारच्या रोहिंग्या मुस्लिमांनी थेट पुण्यात येऊन बेकायदेशीर वास्तव्य करत भारतीय ओळख मिळवली आहे. ५०० रुपयांत बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार कार्ड आणि त्यातून भारतीय पासपोर्ट मिळवून रोहिंग्याने भारतीय नागरिक असल्याचा मुखवटा घातला. पोलिस…

महिला संतापल्या: दुचाकीवर मागील प्रवाशांसाठी हेल्मेट अनिवार्य, खासगी अवैध प्रवासी वाहतूक, नागपूरमध्ये विरोधाची लाट

महिला संतापल्या: दुचाकीवर मागील प्रवाशांसाठी हेल्मेट अनिवार्य, खासगी अवैध प्रवासी वाहतूक, नागपूरमध्ये विरोधाची लाट

हेल्मेट सक्तीवर महिलांचा संताप नागपूर : वाहतूक पोलीस विभागाने दुचाकीस्वारासह मागे बसलेल्या प्रवाशालाही हेल्मेट घालणे अनिवार्य केले आहे. या निर्णयामुळे शहरभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून महिलांचा रोष व्यक्त होतो आहे. “जर दोन मुलांना शाळेत सोडायचे असेल, तर तीन हेल्मेट हाताळायचे कसे?” असा सवाल संतप्त महिलांनी…

"देवाभाऊ" च महाराष्ट्राचे "गडकरी"; महायुती सरकारचा उद्या शपथविधी

“देवाभाऊ” च महाराष्ट्राचे “गडकरी”; महायुती सरकारचा उद्या शपथविधी

भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीत फडणवीस यांची एकमुखी निवड; ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानात मोठ्या प्रमाणावर शपथविधी सोहळ्याची तयारी महाराष्ट्रात महायुती सरकार स्थापन होणार असून, देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळतील. भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीसाठी आज पार पडलेल्या बैठकीत त्यांची एकमुखी निवड झाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला…

नागपूरकरांना फोन आणि डिजिटल पेमेंटच्या अडचणींचा सामना: रविवारी संपूर्ण शहराची मोठी समस्या

नागपूरकरांना फोन आणि डिजिटल पेमेंटच्या अडचणींचा सामना: रविवारी संपूर्ण शहराची मोठी समस्या

फोन नेटवर्क ठप्प: नागरिकांची मोठी हतबलता रविवारचा दिवस नागपूरकरांसाठी विशेष त्रासदायक ठरला. शहरात मोठ्या प्रमाणावर मोबाईल नेटवर्कची समस्या निर्माण झाली होती. विशेषतः जिओ कंपनीचे ग्राहक या त्रासाला सर्वाधिक बळी पडले. दुपारी चारनंतर फोन करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नागरिकांना वारंवार कॉल ड्रॉपचा अनुभव येत होता. काही प्रकरणांमध्ये…

"गडचिरोलीत भाजपचा 'युवापर्व': डॉ. मिलिंद नरोटे यांच्या विजयाने संघ-भाजपात नवी ऊर्जा"

“गडचिरोलीत भाजपचा ‘युवापर्व’: डॉ. मिलिंद नरोटे यांच्या विजयाने संघ-भाजपात नवी ऊर्जा”

सामाजिक सेवेपासून राजकारणापर्यंतचा प्रवास, संघाच्या रणनीतीने गडचिरोलीत भाजपला दिली नवी उमेद गडचिरोलीच्या राजकीय पटावर भाजपच्या युवा नेतृत्वाचे प्रतीक ठरलेले डॉ. मिलिंद नरोटे यांनी विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवत पक्षाला नवी ऊर्जा दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक म्हणून ओळखले जाणारे डॉ. नरोटे यांनी केवळ पक्षाची…

सुधीर मुनगंटीवार सलग सातव्यांदा विधानसभा निवडणुकीत विजयी

सुधीर मुनगंटीवार सलग सातव्यांदा विधानसभा निवडणुकीत विजयी

सलग सात वेळ विधानसभा निवडणुकीत विजयी होणारे विदर्भातील एकमेव आमदार बल्लारपूर विधानसभेत 25985 मतांनी विजयी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात भाजपा महायुतीचे उमेदवार, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी..25985… मतांची आघाडी घेत दणदणीत विजय संपादन केला असून ते सातव्यांदा विधानसभेत पोहोचले आहे. सातव्यांदा विधानसभेत निवडून…

वंचित बहुजन आघाडीचा मोठा निर्णय: सरकार स्थापनेबाबत भूमिका जाहीर

वंचित बहुजन आघाडीचा मोठा निर्णय: सरकार स्थापनेबाबत भूमिका जाहीर

विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या होणार जाहीर महाराष्ट्र विधानसभेसाठी पार पडलेल्या निवडणुकांमध्ये १५८ राजकीय पक्ष आणि अपक्ष मिळून ४,१३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. उद्या, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून या निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. यंदा मतदानाची टक्केवारी ६५ टक्क्यांच्या पुढे गेली असून ती…