
शाहरुखची पत्नी गौरी खानला इडी बजावणार समन्स; कोट्यवधींच्या घोटाळ्या प्रकरणी होणार चौकशी
तुलसियानी ग्रुपने केलेल्या फसवणूक प्रकरणात आता गौरी खानवर कारवाई होण्याची शक्यता मुंबई- लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याची पत्नी गौरी खान सध्या अडचणीत आली आहे. गौरीला इडीकडून समन्स बजावण्यात येणार असल्याची माहिती आहे. गुंतवणूकदार आणि बँकांना ३० कोटींहून अधिक रुपयांचा गंडा घालणाऱ्या रिअल इस्टेट कंपनी…