नागपूर: तंत्रस्नेही महिला अधिकाऱ्याचा अभिनव उपक्रम राज्यभर पसंत

नागपूर: तंत्रस्नेही महिला अधिकाऱ्याचा अभिनव उपक्रम राज्यभर पसंत

पारंपारिक चौकटीच्या बाहेरचा विचार, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर सरकारी व्यवस्थेत अधिकारी प्रामुख्याने पूर्वनिश्चित चौकटीत आणि पद्धतींनुसार काम करत असतात, ज्या बहुतांश ब्रिटीशकालीन असतात. या प्रणालींमध्ये अनेकदा स्थित्यंतर होत नसल्याने त्या कालबाह्य आणि अपारदर्शी ठरतात. मात्र काही अधिकारी या परंपरागत चौकटींच्या बाहेर विचार करून, तंत्रज्ञानाचा…

विदर्भात गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न, परंतु कोणी तयार नाही: नितीन गडकरी यांची खंत

विदर्भात गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न, परंतु कोणी तयार नाही: नितीन गडकरी यांची खंत

उद्योगापासून शासनाला दूर ठेवा, गुंतवणूकदारांनी शासनाच्या भरोशावर राहू नका – नितीन गडकरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भात गुंतवणूक वाढवण्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात उद्योग आणि प्रकल्प आणण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत, परंतु गुंतवणूकदारांचा प्रतिसाद अत्यल्प आहे. विदर्भासारख्या मागासलेल्या भागात…

ऑक्सिजन बर्ड पार्कमुळे नागपूरला नवीन ओळख: नितीन गडकरी

नागपूर, ता. २८: नागपूर शहरात उभारलेल्या ऑक्सिजन बर्ड पार्कमुळे शहराला नवीन ओळख मिळाली आहे. नागपूर हे आता बर्ड पार्कसह दिव्यांग पार्कसाठीही ओळखले जाईल. येत्या काही दिवसांत हे दिव्यांग पार्क तयार होणार असून, ऑक्सिजन बर्ड पार्क नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. नागपूरकरांनी या ठिकाणी येऊन आनंद…

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे दोन दिवसीय चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे दोन दिवसीय चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर

प्रमुख पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद नागपूर : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे रविवार दि. २९ आणि सोमवार ३० सप्टेंबेर २०२४ रोजी चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. जिल्ह्यातील…

बनावट अनुभव प्रमाणपत्राच्या आधारे संस्थेच्या सचिवाची मुख्याध्यापक पदी निवड अवैध

बनावट अनुभव प्रमाणपत्राच्या आधारे संस्थेच्या सचिवाची मुख्याध्यापक पदी निवड अवैध

नांदा येथील प्रभू रामचंद्र विद्यालयातील भरतीत मोठा घोळ, डॉ. अनिल मुसळे यांना शिक्षण विभागाचा दणका चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील औद्योगिक नगरी नांदा येथील प्रभू रामचंद्र विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय बोगस शिक्षक भरती प्रकरणामुळे चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले असून यावेळी आता चक्क मुख्याध्यापकाचीच नियुक्ती बोगस…

“…तर त्या दिवशी मी राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन” - देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

“…तर त्या दिवशी मी राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन” – देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

मुंबई: महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मोठा फटका बसल्यानंतर भाजपाने शिंदे गट आणि अजित पवार गटाशी केलेल्या युतीचा फायदा झाला की तोटा? या चर्चेला ऊत आला आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, मनोज जरांगे पाटलांनी आपल्या आक्रमक भूमिका सुरू…

धर्मवीर 2 रिलीज: “धर्मवीर 3 ची पटकथा मी लिहिणार”, देवेंद्र फडणवीसांच्या विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण!

धर्मवीर 2 रिलीज: “धर्मवीर 3 ची पटकथा मी लिहिणार”, देवेंद्र फडणवीसांच्या विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण!

नागपूर: शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर’ चित्रपटानं राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फोडल्यानंतर ‘धर्मवीर 2’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गुरुवारी संध्याकाळी चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियर सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी…

बुलेटला कर्कश सायलेन्सर लावून हुल्लडबाजी करणाऱ्या 15 तरुणांवर नागपूर पोलिसांची कारवाई, 80 हजारांचा दंड

बुलेटला कर्कश सायलेन्सर लावून हुल्लडबाजी करणाऱ्या 15 तरुणांवर नागपूर पोलिसांची कारवाई, 80 हजारांचा दंड

नागपूर: नागपूर शहरात बुलेटला कर्कश आवाज करणारे सायलेन्सर लावून हुल्लडबाजी करणाऱ्या 15 तरुणांच्या टोळक्यावर नागपूर पोलिसांच्या वाहतूक शाखेने कडक कारवाई केली आहे. या कारवाईत तरुणांकडून फटाके फोडणाऱ्या गोळ्या जप्त करण्यात आल्या असून त्यांना एकूण 80 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तरुणांनी सोशल मीडियावर, विशेषतः…

कार्तीच्या तिरुपती लाडूवरील टिप्पणीनंतर वाद; पवन कल्याणच्या कडक शब्दांनंतर माफी मागितली

कार्तीच्या तिरुपती लाडूवरील टिप्पणीनंतर वाद; पवन कल्याणच्या कडक शब्दांनंतर माफी मागितली

तेलगू अभिनेता कार्तीने तिरुपती लाडूवर टिप्पणी करून वाद निर्माण केला, पवन कल्याणच्या कडक शब्दानंतर त्याने माफी मागितली. कार्ती: ‘लाडूंवर चर्चा टाळा, हा आता संवेदनशील विषय आहे.’ पवन कल्याण : ‘इतरांची मते फेटाळण्याचे धाडस करू नका! चित्रपटसृष्टीतील व्यक्तींनी एकतर समर्थन केले पाहिजे किंवा टिप्पणी करणे टाळावे.…

#narishakti नागपूरमध्ये नारी शक्तीला मानणारे अनोखे पुतळे: महिला अंतराळवीर आणि बुलेट चालक!

#narishakti नागपूरमध्ये नारी शक्तीला मानणारे अनोखे पुतळे: महिला अंतराळवीर आणि बुलेट चालक!

नागपूरमध्ये नारी शक्तीला प्रोत्साहन: अंतराळवीर आणि महिला बुलेट चालवत असलेले पुतळे स्थापित नागपूर: नारी शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि उपराजधानी नागपुरच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी नागपूर महानगर पालिकेने नरेंद्र नगर येथे खास पुतळे बसवले आहेत. हे पुतळे अंतराळवीर आणि महिला बुलेट चालवत असलेल्या स्वरूपात आहेत, ज्यामुळे सध्या…