वस्तुस्थिती तपास: व्हायरल व्हिडिओमध्ये गावकऱ्यांसोबत दिसलेला बिबट्या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरने त्रस्त होता, तो दारूच्या नशेत नव्हता

वस्तुस्थिती तपास: व्हायरल व्हिडिओमध्ये गावकऱ्यांसोबत दिसलेला बिबट्या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरने त्रस्त होता, तो दारूच्या नशेत नव्हता

वस्तुस्थिती तपास: व्हायरल व्हिडिओमध्ये गावकऱ्यांसोबत दिसलेला बिबट्या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरने त्रस्त होता, तो दारूच्या नशेत नव्हता द पीपलच्या तपासात बिबट्याने दारू प्यायल्याचा दावा असलेली व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे निष्पन्न झाले आहे. मेंदूच्या आजाराने त्रस्त असलेल्या बिबट्याचा व्हायरल व्हिडिओ भ्रामक दाव्यांसह व्हायरल होत आहे. नवी दिल्ली द…

नागपूर विमानतळावर सुवर्ण तस्करीचा अनोखा प्रकार उघड! ५१ लाख रुपये किंमतीचे सोने जप्त

नागपूर विमानतळावर सुवर्ण तस्करीचा अनोखा प्रकार उघड! ५१ लाख रुपये किंमतीचे सोने जप्त

प्रवाशांच्या जीन्स आणि जॅकेटमध्ये सोने ‘स्प्रे’ करून केली जात होती तस्करी; अनेक थरार व्यक्त करणारे टेलरची कौशल्य चर्चेत नागपूरच्या #customs विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिट (एआययू) आणि एअर कस्टम विभाग (एसीयू) यांनी सोने तस्करी करण्याची एक नवीन आणि अनोखी पद्धत शोधून काढली. आखातील देशातून येणाऱ्या प्रवाशाच्या…

किंग छोटा मटकाचे 'डेडली बॉईज'

किंग छोटा मटकाचे ‘डेडली बॉईज’

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाने जागतिक पर्यटन नकाशावर नाव कोरले आहे आणि त्याच व्याघ्रप्रकल्पातील वाघांनी जगभरातील पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित केले आहे. आतापर्यंत या व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील वाघांनी पर्यटकांना आकर्षित केले होते. आता बफरक्षेत्रातसुद्धा पर्यटकांची तेवढीच गर्दी वाढू लागली आहे. या व्याघ्रप्रकल्पातील वाघांच्या प्रत्येक करामती वन्यजीव छायाचित्रकारांमुळे पर्यटकांसमोर येत…

७१व्या मिस वर्ल्ड महोत्सवाच्या निमित्ताने सहा प्रतिनिधींनी दिली डॉ. हेडगेवार स्मृति स्थळाला भेट

७१व्या मिस वर्ल्ड महोत्सवाच्या निमित्ताने सहा प्रतिनिधींनी दिली डॉ. हेडगेवार स्मृति स्थळाला भेट

७१व्या मिस वर्ल्ड महोत्सवाच्या निमित्ताने सहा प्रतिनिधींनी, त्यांच्यामध्ये भारताच्या सिनी शेट्टीचा समावेश होता, डॉ. हेडगेवार स्मृति स्थल, नागपूर येथे भेट दिली. त्यांनी श्रद्धांजली वाहिली आणि संघाच्या विविध सामाजिक उपक्रमांद्वारे भारतात आणि जागतिक स्तरावर केल्या जाणाऱ्या मानवतावादी कार्यांची माहिती घेतली.मिस वर्ल्ड स्पर्धेतील सहभागी असलेल्या या सौंदर्यवतींनी…

चंद्रपूरच्या ‘भारतमाता’ शब्दाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

चंद्रपूरच्या ‘भारतमाता’ शब्दाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

६५ हजार ७२४ रोपट्यांपासून ‘भारतमाता’ या शब्दांची निर्मिती करून वनविभागाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. चंद्रपूर : राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा वन विभाग एकामागून एक यशाचे टप्पे गाठत आहे. आतापर्यंत…

भंडारा : जिल्ह्याबाहेरचा उमेदवार नको !! भाजपच्या निरीक्षकांनी पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतली मते, गोपनीय अहवाल…

भंडारा : जिल्ह्याबाहेरचा उमेदवार नको !! भाजपच्या निरीक्षकांनी पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतली मते, गोपनीय अहवाल…

भाजपने चित्रा वाघ आणि आमदार प्रवीण दटके यांची लोकसभा निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. भंडारा : भंडारा-गोंदियात लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण असावा, यासाठी भाजपने महाराष्ट्र महिला भाजप प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आणि आमदार प्रवीण दटके यांची लोकसभा निरीक्षक म्हणून निवड केली आहे. गुरुवारी (२९ फेब्रुवारी)…

वन्यजीव संवर्धन आणि शाश्वत पर्यटनाचे उद्दीष्ट

वन्यजीव संवर्धन आणि शाश्वत पर्यटनाचे उद्दीष्ट

चंद्रपुरात तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन चंद्रपूर, 27 फेब्रुवारी 2024: महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय व्याघ्र प्रकल्प आणि 90 पेक्षा जास्त वाघांचे निवासस्थान असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातर्फे वन्यजीव संरक्षण, शाश्वत पर्यटन आणि स्थानिक वारसा यांना चालना देण्यासाठी तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मा. श्री.…

वडेट्टीवारांनी लोकसभेची इच्छा दाखवून पक्षांतर्गत विरोधकांना डिवचलं !

वडेट्टीवारांनी लोकसभेची इच्छा दाखवून पक्षांतर्गत विरोधकांना डिवचलं !

चंद्रपूर – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपवासी झाल्यानंतर राज्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांच्या यादीत आलेले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी चंद्रपुरात लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी दाखवून पक्षांतर्गत कट्टर विरोधक असेलेल्या वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांना पुन्हा एकदा डिचवलं आहे. त्यामुळे काँग्रेसमधील वाद अधिक टोकाला…

ओबीसी आरक्षणाला शुन्य टक्के धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची भुमिका-बावनकुळे

ओबीसी आरक्षणाला शुन्य टक्के धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची भुमिका-बावनकुळे

राज्य मागासवर्ग आयोगाने प्रस्ताव दिलाय ..सर्वेक्षण करून मराठा समाजाला वेगळ आरक्षण देण्याकरता हे सर्वेक्षण झालेला आहे…  मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिलेला आहे ..आणि आम्ही सुद्धा मराठा आरक्षण द्यावा आणि कोर्टाच्या चौकटीत बसून द्यावा . मराठा समाजाला  फडणवीस यांनी आरक्षण दिले होते.. आता सुद्धा जे विशेष अधिवेशन…

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांच्या गाड्यांचा धुडगूस

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांच्या गाड्यांचा धुडगूस

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये तीन पर्यटक वाहनांमुळे वाघांच्या हालचालीत अडथळा निर्माण झाल्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला. नागपूर : लोकसंख्या वाढीमुळे वन्यप्राण्यांचे अधिवास अगोदरच नाहीसे होत आहेत. आता त्यांच्या घराला विकास प्रकल्पाचा फटका बसणार आहे. या सर्व परिस्थितीची त्यांना सवय होत असताना स्वत:च्या पैशावर प्रवास…