Rajkaran

भाजप उमेदवार सुभाष कासनगोट्टूवार यांच्या होर्डिंगवर शेणफेक; चंद्रपूर राजकारणात तणाव

भाजप उमेदवार सुभाष कासनगोट्टूवार यांच्या होर्डिंगवर शेणफेक; चंद्रपूर राजकारणात तणाव

चंद्रपूर शहरातील राजकीय वातावरण आणखी तापल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. भाजप शहराध्यक्ष पदावरून नुकतेच हकालपट्टी करण्यात आलेले भाजपचे उमेदवार सुभाष कासनगोट्टूवार यांच्या होर्डिंगवर अज्ञात व्यक्तींनी शेण फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार प्रभाग क्रमांक १ मधील रामकृष्ण सोसायटी…

महानगरपालिकेची सत्ता दलालांच्या हाती गेल्यास विकास खुंटणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महानगरपालिकेची सत्ता दलालांच्या हाती गेल्यास विकास खुंटणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चंद्रपूर : राज्यातील शहरांच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सुमारे पन्नास हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून हा निधी चंद्रपूर ला यावा यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू, त्यासाठी महायुती च्या हाती सत्ता द्यावी लागेल, मात्र दलालांच्या हाती सत्ता गेला…

🗳️ चंद्रपूर महापालिका निवडणूक: ६६ जागांसाठी ४५१ उमेदवार रिंगणात, ८० जणांनी माघार घेतल्यानंतर खरी लढत सुरू

🗳️ चंद्रपूर महापालिका निवडणूक: ६६ जागांसाठी ४५१ उमेदवार रिंगणात, ८० जणांनी माघार घेतल्यानंतर खरी लढत सुरू

चंद्रपूर | प्रतिनिधी तब्बल आठ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम अखेर सुरू झाला आहे. आज अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी तब्बल ८० उमेदवारांनी माघार घेतली, त्यामुळे आता ६६ जागांसाठी ४५१ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. उमेदवारांची अंतिम यादी जाहीर…

चंद्रपूर भाजपमध्ये भूकंप; सुभाष कासनगोटूवार यांची तात्काळ हकालपट्टी

चंद्रपूर भाजपमध्ये भूकंप; सुभाष कासनगोटूवार यांची तात्काळ हकालपट्टी

उमेदवारी गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवारांना मोठा दणका चंद्रपूर : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर चंद्रपूर भाजपमध्ये अखेर मोठी शिस्तभंगाची कारवाई झाली असून चंद्रपूर महानगर भाजप अध्यक्ष सुभाष कासनगोटूवार यांची तात्काळ पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद…

सरकारचा’ विरोध करून जोरगेवारांनी भाजपाचा नगरसेवक गमावला!

सरकारचा’ विरोध करून जोरगेवारांनी भाजपाचा नगरसेवक गमावला!

जय सरकार २०१७ मध्ये अपक्ष विजयी, आता पुन्हा अपक्ष चंद्रपूर मनपा निवडणुकीच्या अर्जाच्या शेवटच्या दिवशी भाजपात मोठा राजकीय भूकंप झाला. माजी नगरसेवक अजय सरकार यांना उमेदवारी नाकारण्यात आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सर्व गोंधळ निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे.…

चंद्रपुरात भाजपाचा ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा, चैनसुख संचेतींच्या निर्णयांनी घातला धिंगाणा

चंद्रपुरात भाजपाचा ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा, चैनसुख संचेतींच्या निर्णयांनी घातला धिंगाणा

शिस्तबद्ध ओळख असलेल्या भाजपात शिस्त धुळीस मिळाल्याचं चित्र चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत आज भाजपात अक्षरशः अराजक माजलं. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि निवडणूक निरीक्षक चैनसुख संचेती यांच्या हस्ते उमेदवारांना एबी फॉर्म वाटप होत असतानाच गोंधळाचा स्फोट झाला. शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या…

📰 जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल — 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी जाहीर

📰 जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल — 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी जाहीर

✍️ ग्रामीण स्वराज्याच्या हृदयाला लागलेला राजकीय ठोका महाराष्ट्रातील जिल्हा परिषद (Zilla Parishad) व पंचायत समित्या (Panchayat Samiti) या ग्रामीण भागाच्या विकासासाठी आणि लोकशाही पद्धतीने निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या संस्था आहेत. या संस्था केवळ ग्रामीण जनतेच्या मूलभूत गरजा भागवत नाहीत, तर…

राजकीय नात्यांमध्ये गारवा? मुनगंटीवारांच्या वाढदिवशी ‘शुभेच्छा-शून्य’ चंद्रपूर

राजकीय नात्यांमध्ये गारवा? मुनगंटीवारांच्या वाढदिवशी ‘शुभेच्छा-शून्य’ चंद्रपूर

भाजपाचे जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देशभरातून मिळाल्या, पण चंद्रपूरमधील भाजपचे काही खास चेहरे — आमदार जोरगेवार, आमदार भांगडिया, शोभा फडणवीस — मात्र ‘मौनव्रती’; चंद्रपूर भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष पुन्हा चर्चेत 📝 सविस्तर बातमी:भाजपाचे ज्येष्ठ नेते व मंत्री सुधीर…

हे काय चाललंय भाजपात? चंद्रपूरला 'भोपळा' अन् मुनगंटीवारांना बासनात गुंडाळलं!

हे काय चाललंय भाजपात? चंद्रपूरला ‘भोपळा’ अन् मुनगंटीवारांना बासनात गुंडाळलं!

वनमंत्र्यांच्या ‘सुधीर’तेला ठेवलं किनाऱ्यावर, कार्यकर्त्यांनी फडणवीस सरकारकडे विचारलं, ‘आम्ही चुकलो कुठे?’ चंद्रपूर, भाजपची कर्मभूमी – आता दु:खाची भूमी! चंद्रपूरचा इतिहास बदलला गेला आहे! 1990 पासून मंत्रिमंडळातली परंपरा तोडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर जिल्ह्याला चक्क ‘भोपळा’ दिला आहे. “नुसता बोभाटा,…

"देवाभाऊ" च महाराष्ट्राचे "गडकरी"; महायुती सरकारचा उद्या शपथविधी

“देवाभाऊ” च महाराष्ट्राचे “गडकरी”; महायुती सरकारचा उद्या शपथविधी

भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीत फडणवीस यांची एकमुखी निवड; ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानात मोठ्या प्रमाणावर शपथविधी सोहळ्याची तयारी महाराष्ट्रात महायुती सरकार स्थापन होणार असून, देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळतील. भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीसाठी आज पार पडलेल्या बैठकीत त्यांची एकमुखी…