
संघर्षातून घडवले स्वप्न, रंगकाम करणाऱ्याच्या मुलीची आयएएसपर्यंतची झेप
गरिबीच्या जोखडातही जिद्दीने उंच भरारी नागपूर: झोपडपट्टीत राहणाऱ्या पल्लवी चिंचखेडे हिने अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्ग काढत भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) प्रवेश केला आहे. तिच्या यशाची कहाणी ही संघर्ष, जिद्द आणि कठोर मेहनतीचा प्रतीक आहे. पल्लवीच्या वडिलांचे रंगकाम आणि आईचे शिलाई…