maharashtra

फडणवीसांना लक्ष्य करण्यामागचे राजकारण: मराठा आरक्षण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भुमिकेची सकारात्मक बाजू
मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत संवेदनशील ठरला आहे. यामध्ये समाजाच्या मोठ्या घटकाच्या भावनांचा विचार करून निर्णय घेण्याची आवश्यकता असते. मात्र, आरक्षणाच्या वादावरून कायमस्वरूपी राजकीय टीकेचे धनी होणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने निशाणा साधला जातो. याचप्रमाणे, त्यांच्या सकारात्मक योगदानाचे…

नम्रता आचार्य ठेमस्कर यांचा घराणेशाहीचा आरोप, काँग्रेस पदाचा राजीनामा
चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप करत पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी सांगितले की आत्मसन्मान दुखावल्यामुळे त्यांनी ही भूमिका घेतली आहे. त्यांनी काँग्रेस…

बदलापूर लैंगिक शोषण प्रकरण : शाळा संचालक आणि सचिवांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय बदलापूरमधील दोन चिमुकल्या मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणात शाळेचे संचालक आणि सचिव यांच्या अटकपूर्व जामीन अर्जास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या प्रकरणी, शाळेच्या संचालकांनी आणि सचिवांनी आपल्याला अटक होऊ नये म्हणून अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल…

नागपूर: तंत्रस्नेही महिला अधिकाऱ्याचा अभिनव उपक्रम राज्यभर पसंत
पारंपारिक चौकटीच्या बाहेरचा विचार, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर सरकारी व्यवस्थेत अधिकारी प्रामुख्याने पूर्वनिश्चित चौकटीत आणि पद्धतींनुसार काम करत असतात, ज्या बहुतांश ब्रिटीशकालीन असतात. या प्रणालींमध्ये अनेकदा स्थित्यंतर होत नसल्याने त्या कालबाह्य आणि अपारदर्शी ठरतात. मात्र काही अधिकारी या परंपरागत…

विदर्भात गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न, परंतु कोणी तयार नाही: नितीन गडकरी यांची खंत
उद्योगापासून शासनाला दूर ठेवा, गुंतवणूकदारांनी शासनाच्या भरोशावर राहू नका – नितीन गडकरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भात गुंतवणूक वाढवण्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात उद्योग आणि प्रकल्प आणण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत, परंतु गुंतवणूकदारांचा प्रतिसाद…

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे दोन दिवसीय चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर
प्रमुख पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद नागपूर : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे रविवार दि. २९ आणि सोमवार ३० सप्टेंबेर २०२४ रोजी चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते…

बनावट अनुभव प्रमाणपत्राच्या आधारे संस्थेच्या सचिवाची मुख्याध्यापक पदी निवड अवैध
नांदा येथील प्रभू रामचंद्र विद्यालयातील भरतीत मोठा घोळ, डॉ. अनिल मुसळे यांना शिक्षण विभागाचा दणका चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील औद्योगिक नगरी नांदा येथील प्रभू रामचंद्र विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय बोगस शिक्षक भरती प्रकरणामुळे चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले असून यावेळी…

“…तर त्या दिवशी मी राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन” – देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
मुंबई: महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मोठा फटका बसल्यानंतर भाजपाने शिंदे गट आणि अजित पवार गटाशी केलेल्या युतीचा फायदा झाला की तोटा? या चर्चेला ऊत आला आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, मनोज जरांगे…

धर्मवीर 2 रिलीज: “धर्मवीर 3 ची पटकथा मी लिहिणार”, देवेंद्र फडणवीसांच्या विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण!
नागपूर: शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर’ चित्रपटानं राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फोडल्यानंतर ‘धर्मवीर 2’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गुरुवारी संध्याकाळी चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियर सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह…