Cooperative Sector

आरबीआय च्या त्या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या सहकार वर्तुळात भूकंप

आरबीआय च्या त्या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या सहकार वर्तुळात भूकंप

राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यावरच कारवाई, राज्याच्या अनेक जिल्हा मध्यवर्ती  बँका रडारवर, राज्यातील सहकार नेत्यांची मुंबईकडे धावाधाव  भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नुकत्याच घेतलेल्या एका अत्यंत कठोर निर्णयामुळे महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. बँकिंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एका…