chandrapur news

राजकीय नेत्याच्या इथेनॉल कंपनीमध्ये शुभारंभापूर्वीच भीषण अपघात मशिनमध्ये सापडून तरुण मजुराचा मृत्यू, उद्घाटनाआधीच गोंधळ

राजकीय नेत्याच्या इथेनॉल कंपनीमध्ये शुभारंभापूर्वीच भीषण अपघात मशिनमध्ये सापडून तरुण मजुराचा मृत्यू, उद्घाटनाआधीच गोंधळ

मूल, चंद्रपूर | प्रतिनिधी मूल एमआयडीसी परिसरातील एका नव्याने उभारण्यात आलेल्या इथेनॉल कंपनीमध्ये उद्घाटनाआधीच मोठी दुर्घटना घडली असून, मशिनमध्ये सापडून एका तरुण मजुराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. २४ मे) सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली. मृत मजुराचे नाव रसिक…

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे दोन दिवसीय चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे दोन दिवसीय चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर

प्रमुख पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद नागपूर : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे रविवार दि. २९ आणि सोमवार ३० सप्टेंबेर २०२४ रोजी चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते…

बनावट अनुभव प्रमाणपत्राच्या आधारे संस्थेच्या सचिवाची मुख्याध्यापक पदी निवड अवैध

बनावट अनुभव प्रमाणपत्राच्या आधारे संस्थेच्या सचिवाची मुख्याध्यापक पदी निवड अवैध

नांदा येथील प्रभू रामचंद्र विद्यालयातील भरतीत मोठा घोळ, डॉ. अनिल मुसळे यांना शिक्षण विभागाचा दणका चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील औद्योगिक नगरी नांदा येथील प्रभू रामचंद्र विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय बोगस शिक्षक भरती प्रकरणामुळे चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले असून यावेळी…

वनरक्षक पद भरती, विद्यार्थ्यांच्या हिताकरीता वनविभाग सर्वोच्च न्यायालयात जाणार

वनरक्षक पद भरती, विद्यार्थ्यांच्या हिताकरीता वनविभाग सर्वोच्च न्यायालयात जाणार

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा मोठा निर्णय चंद्रपूर, दि. 30 : पेसा कायद्यांतर्गत येणा-या गावातील वनरक्षक पदे सोडून इतर पदे तात्काळ भरण्यासाठी राज्याचा वन विभाग राज्य सरकारमार्फत सर्वोच्च न्यायालयाला विनंती करणार आहे. हजारो विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळावा या दृष्टीने…

चंद्रपूर वन अकादमीला तीन स्टार मानांकन

चंद्रपूर वन अकादमीला तीन स्टार मानांकन

देशातील पहिल्या 10 प्रशिक्षण संस्थांमध्ये समावेश चंद्रपूर दि.22 : वन विभागांतर्गत विविध क्षेत्रात कार्यरत अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या चंद्रपूर वन अकादमीला भारतीय गुणवत्ता परिषदेच्या शिक्षण आणि प्रशिक्षण राष्ट्रीय मान्यता मंडळाद्वारे (एन.ए.बी.ई.टी.) उत्कृष्ट प्रशिक्षण संस्था म्हणून तीन स्टार मानांकन प्राप्त झाले आहे.…