
ब्राह्मण समाजाच्या महामंडळाचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कडे
ब्राह्मण समाजात नाराजीचे सूर, भाजपचे सहानुभूतीदार मतदार असूनही महामंडळाच्या नेतृत्वाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडे नागपूर: परंपरागतपणे भाजपशी जवळीक असलेल्या ब्राह्मण समाजाच्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आशीष दामले यांच्याकडे दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अनेकांना…