
काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारातील मांसाहार पार्टीत घातपात कि अपघात?
वरोरा: प्रचाराच्या थरारात मांसाहारी पार्टीचा घातक परिणाम – एका कार्यकर्त्याचा मृत्यू, शंका व तर्कवितर्क सुरू चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा मतदार संघात काँग्रेस उमेदवार प्रवीण काकडे यांच्या प्रचारार्थ आयोजित मांसाहार पार्टीत एक गंभीर अपघात घडला. प्रचाराच्या जोशात दोन मद्यधुंद कार्यकर्ते विहिरीत पडले, ज्यात एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला,…












