
चंद्रपूरच्या भूमीवर अवतरणार अयोध्येचे दिव्यत्व, मानस मर्मज्ञ पूज्य राजन जी महाराज करणार श्रीराम कथेचा शंखनाद
चंद्रपूर : चंद्रपूरच्या आध्यात्मिक इतिहासात एक नवा अध्याय जोडला जाणार आहे. लखमापूर हनुमान मंदिराच्या तत्वावधानाखाली व श्रीराम कथा सेवा समितीच्या वतीने आयोजित, १४ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘लखमापूर धाम’ (चांदा क्लब ग्राउंड) येथे होणारी श्रीराम कथा ही केवळ धार्मिक कार्यक्रम नसून, संस्कारांच्या पुनर्जागरणाचा…












