मराठा सेवा संघ लोकसभेच्या तीन जागा लढणार

मराठा सेवा संघ लोकसभेच्या तीन जागा लढणार

पुरुषोत्तम खेडेकर यांनी केली भूमिका स्पष्ट चंद्रपूर : राज्यातील महाविकास आघाडीशी आपले कोणतेही सोयरसूतक नाही. मात्र, शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत आपली युती असल्याने आगामी लोकसभेच्या निवडणुकीत हिंगोली, वाशिम आणि बुलढाणा या तीन जागांबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. या तीन जागा लढण्यावर आपण ठाम असल्याचे…

ताडोबात जटायुच्या अधिवासामुळे पर्यावरणाचे संरक्षण

ताडोबात जटायुच्या अधिवासामुळे पर्यावरणाचे संरक्षण

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते जटायु संवर्धन प्रकल्पाचे उद्घाटन वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे लोकार्पण चंद्रपूर, दि. 22 : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघासाठी प्रसिद्ध असलेले संरक्षित क्षेत्र आहे. वाघांच्या या भुमीत आता जटायु पक्षाचे संवर्धन होणार आहे. जैवविविधता संवर्धनातील ही अतिशय महत्वाची बाब आहे. विशेष म्हणजे नामशेष…

सियावर रामचंद्र की जय’ या दीपाक्षरांची विश्वविक्रमाला गवसणी !

सियावर रामचंद्र की जय’ या दीपाक्षरांची विश्वविक्रमाला गवसणी !

प्रभूरामाच्या चरणी सेवा अर्पण करून आयुष्य सार्थकी : ना. सुधीर मुनगंटीवार३३ हजार २५८ पणत्यांनी साकारला रामनामाचा मंत्र‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ कडून प्रमाणपत्र प्रदान‘सियावर रामचंद्र की जय’ च्या जयघोषाने दुमदुमली चंद्रपूर नगरी [19:26, 22/01/2024] Mahendra Themaskar: चंद्रपूर, दि.२१- मंगलवेशातील हजारो रामभक्त… रामभक्तीने ओतप्रोत वातावरण… एका…

पत्रकारांना जाहिराती कशा मिळतील? नितीन गडकरींनी दिला फंडा !

पत्रकारांना जाहिराती कशा मिळतील? नितीन गडकरींनी दिला फंडा !

नागपूरचे खासदार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात येत्या 27 ते 29 जानेवारी दरम्यान खासदार औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली. या महोत्सवात विदर्भातील विविध उद्योगांच्या प्रदर्शनासोबतच, बिझनेस आणि इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी बोलताना गडकरी म्हणाले, “ताडोबा-अंधारी…

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 6 इलेक्ट्रिक बस आणि 6 इलेक्ट्रिक कार्टचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते लोकार्पण

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 6 इलेक्ट्रिक बस आणि 6 इलेक्ट्रिक कार्टचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबईच्या ‘हिरव्या’ हृदयाला मिळणार नवी झलक, मुंबईत वन संवर्धनाची नवे पर्व मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला मिळणार नवी झलक मुंबईच्या मध्यभागी वसलेले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे शहराच्या ‘हिरव्या’ हृदयाचे प्रतीक आहे. या उद्यानात होत असलेल्या विकास कामांमुळे उद्यानाला नवी झलक मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने…

चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात सोनोग्राफीसाठी 15 दिवसांची प्रतीक्षा, आमदार जोरगेवार यांचा इशारा

चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात सोनोग्राफीसाठी 15 दिवसांची प्रतीक्षा, आमदार जोरगेवार यांचा इशारा

चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सोनोग्राफीसाठी 15 दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. यावर आमदार किशोर जोरगेवार यांनी आरोग्य प्रशासनाला तातडीने सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा इशारा दिला आहे. आमदार जोरगेवार यांनी सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व…

प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी तब्बल ७ हजार किलो शिरा तयार करणार

अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्यास नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे 7000 किलोचा हलवा तयार करणार आहेत. श्रीराम प्रभूंना या हलव्याचा भोग दिल्यानंतर दीड लाख राम भक्तांना प्रसाद स्वरूपात या हलव्याचे वितरण केले जाणार आहे. हा प्रसाद एकाचं वेळी तयार करण्यात येणार असून त्यासाठी…

सियावर रामचंद्र की जय'घोषासाठी भाजपाचे सोशल इंजिनिअरिंग

सियावर रामचंद्र की जय’घोषासाठी भाजपाचे सोशल इंजिनिअरिंग

पहिल्या सहा पणत्या वाल्मिकी, केवट-भोई , मुस्लिम, बौद्ध, आदिवासी आणि शिख समाजातील महिला लावणार चंद्रपूर : ‘सियावर रामचंद्र की जय’ हा ११ अक्षरी जयघोष पणत्यांची आरास लावून केला जाणार असून, हा विश्वविक्रमी उपक्रम राबविताना भारतीय जनता पक्षाकडून सोशल इंजिनिअरिंगला महत्त्व दिल्याचे दिसत आहे. आगामी लोकसभा…

चंद्रपुरात पणत्यांच्या सहाय्याने 'सियावर रामचंद्र की जय' चा लिहीणार जयघोष

चंद्रपुरात पणत्यांच्या सहाय्याने ‘सियावर रामचंद्र की जय’ चा लिहीणार जयघोष

गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार / सुधीर मुनगंटीवार यांची माहिती चंद्रपूर : अयोध्या येथील निर्माणाधिन राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय समितीच्या वतीने पणत्यांच्या सहाय्याने ‘सियावर रामचंद्र की जय’चा ११ अक्षरी जयघोष लिहीला जाणार असून,…