
चंद्रपुरात होणार 6750 किलो खिचडीचा करणार नवा विश्वविक्रम
वने, सांस्कृतिक कार्य आणि मस्य व्यवसाय, मंत्री मा. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या मागर्दर्शनात आयोजित चांदा एग्रो 2024 मध्ये शुक्रवार, 5 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर ‘िमलेट्स ऊर्जा’ म्हणजेच मिलेट्सचा वापर करून 6750 किलो पदार्थांची खिचडी तयार करून नवा विश्वविक्रम स्थापित करणार आहेत.