शहरं

चंद्रपूर लोकसभेसाठी सुभाष धोटे यांची उमेदवारी पक्की ?

चंद्रपूर लोकसभेसाठी सुभाष धोटे यांची उमेदवारी पक्की ?

काँग्रेसच्या उमेदवारीची माळ आमदार सुभाष धोटे यांच्या गळ्यात? विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या कलहामध्ये अजूनपर्यंत चंद्रपुर लोकसभा मध्ये काँग्रेसच्या उमेदवारीची माळ तिसऱ्याच उमेदवाराच्या गळ्यात पडणार असे दिसते. राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे यांचे नाव काँग्रेस हायकमांड कडून…

नागपुरातून नितीन गडकरी आणि चंद्रपूरातुन सुधीर मुनगंटीवार यांना भाजप ची उमेदवारी जाहीर

नागपुरातून नितीन गडकरी आणि चंद्रपूरातुन सुधीर मुनगंटीवार यांना भाजप ची उमेदवारी जाहीर

विदर्भातील प्रसिद्ध गुरु शिष्याच्या जोडीला लोकसभेची उमेदवारी जाहीर सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला संपणार आहे. यामुळे आता लोकशाहीचा महा कुंभ सजणार आहे. अर्थातच 18 व्या लोकसभेसाठी आता निवडणुकांची घोषणा होणार आहे. भारतीय निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी खासदारकीच्या निवडणुकीची…

शहरात विविध ठिकाणी वाहतूक पोलिसांनी वाहने उचल्यावरून वाद. व्हिडीओ वायरल.. 

शहरात विविध ठिकाणी वाहतूक पोलिसांनी वाहने उचल्यावरून वाद. व्हिडीओ वायरल.. 

लोकशाहीमध्ये कायद्यासमोर सर्व समान आहे, पण काही लोकं जास्त समान आहेत. देशात सामान्य नागरिकांना वरील वाक्याचा अनुभव नेहमीच येत असतो. पण सामान्य नागरिक बिचारे मूग गिळून बसतात. कारण एक तर त्यांना आपल्या हक्काची माहिती नसते आणि पोलिसांसमोर काही बोललं तर…

नागपूर विमानतळावर सुवर्ण तस्करीचा अनोखा प्रकार उघड! ५१ लाख रुपये किंमतीचे सोने जप्त

नागपूर विमानतळावर सुवर्ण तस्करीचा अनोखा प्रकार उघड! ५१ लाख रुपये किंमतीचे सोने जप्त

प्रवाशांच्या जीन्स आणि जॅकेटमध्ये सोने ‘स्प्रे’ करून केली जात होती तस्करी; अनेक थरार व्यक्त करणारे टेलरची कौशल्य चर्चेत नागपूरच्या #customs विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिट (एआययू) आणि एअर कस्टम विभाग (एसीयू) यांनी सोने तस्करी करण्याची एक नवीन आणि अनोखी पद्धत शोधून…

किंग छोटा मटकाचे 'डेडली बॉईज'

किंग छोटा मटकाचे ‘डेडली बॉईज’

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाने जागतिक पर्यटन नकाशावर नाव कोरले आहे आणि त्याच व्याघ्रप्रकल्पातील वाघांनी जगभरातील पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित केले आहे. आतापर्यंत या व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील वाघांनी पर्यटकांना आकर्षित केले होते. आता बफरक्षेत्रातसुद्धा पर्यटकांची तेवढीच गर्दी वाढू लागली आहे. या व्याघ्रप्रकल्पातील वाघांच्या प्रत्येक…

७१व्या मिस वर्ल्ड महोत्सवाच्या निमित्ताने सहा प्रतिनिधींनी दिली डॉ. हेडगेवार स्मृति स्थळाला भेट

७१व्या मिस वर्ल्ड महोत्सवाच्या निमित्ताने सहा प्रतिनिधींनी दिली डॉ. हेडगेवार स्मृति स्थळाला भेट

७१व्या मिस वर्ल्ड महोत्सवाच्या निमित्ताने सहा प्रतिनिधींनी, त्यांच्यामध्ये भारताच्या सिनी शेट्टीचा समावेश होता, डॉ. हेडगेवार स्मृति स्थल, नागपूर येथे भेट दिली. त्यांनी श्रद्धांजली वाहिली आणि संघाच्या विविध सामाजिक उपक्रमांद्वारे भारतात आणि जागतिक स्तरावर केल्या जाणाऱ्या मानवतावादी कार्यांची माहिती घेतली.मिस वर्ल्ड…

चंद्रपूरच्या ‘भारतमाता’ शब्दाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

चंद्रपूरच्या ‘भारतमाता’ शब्दाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

६५ हजार ७२४ रोपट्यांपासून ‘भारतमाता’ या शब्दांची निर्मिती करून वनविभागाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. चंद्रपूर : राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा वन विभाग एकामागून एक…

भंडारा : जिल्ह्याबाहेरचा उमेदवार नको !! भाजपच्या निरीक्षकांनी पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतली मते, गोपनीय अहवाल…

भंडारा : जिल्ह्याबाहेरचा उमेदवार नको !! भाजपच्या निरीक्षकांनी पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतली मते, गोपनीय अहवाल…

भाजपने चित्रा वाघ आणि आमदार प्रवीण दटके यांची लोकसभा निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. भंडारा : भंडारा-गोंदियात लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण असावा, यासाठी भाजपने महाराष्ट्र महिला भाजप प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आणि आमदार प्रवीण दटके यांची लोकसभा निरीक्षक म्हणून निवड…

वन्यजीव संवर्धन आणि शाश्वत पर्यटनाचे उद्दीष्ट

वन्यजीव संवर्धन आणि शाश्वत पर्यटनाचे उद्दीष्ट

चंद्रपुरात तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन चंद्रपूर, 27 फेब्रुवारी 2024: महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय व्याघ्र प्रकल्प आणि 90 पेक्षा जास्त वाघांचे निवासस्थान असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातर्फे वन्यजीव संरक्षण, शाश्वत पर्यटन आणि स्थानिक वारसा यांना चालना देण्यासाठी तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन…

वडेट्टीवारांनी लोकसभेची इच्छा दाखवून पक्षांतर्गत विरोधकांना डिवचलं !

वडेट्टीवारांनी लोकसभेची इच्छा दाखवून पक्षांतर्गत विरोधकांना डिवचलं !

चंद्रपूर – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपवासी झाल्यानंतर राज्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांच्या यादीत आलेले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी चंद्रपुरात लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी दाखवून पक्षांतर्गत कट्टर विरोधक असेलेल्या वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांना पुन्हा एकदा डिचवलं आहे.…