शहरं

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांच्या गाड्यांचा धुडगूस

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांच्या गाड्यांचा धुडगूस

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये तीन पर्यटक वाहनांमुळे वाघांच्या हालचालीत अडथळा निर्माण झाल्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला. नागपूर : लोकसंख्या वाढीमुळे वन्यप्राण्यांचे अधिवास अगोदरच नाहीसे होत आहेत. आता त्यांच्या घराला विकास प्रकल्पाचा फटका बसणार आहे. या सर्व परिस्थितीची त्यांना सवय…

टायगर्स विरुद्ध प्लास्टिक: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात त्वरित वेक अप कॉल

टायगर्स विरुद्ध प्लास्टिक: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात त्वरित वेक अप कॉल

Tadoba-Andhari Tiger Reserve: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनानं प्लास्टिक आणि कचरामुक्त व्याघ्र प्रकल्प ठेवण्यासाठी विशेष नियमावली तयार करण्यात आली आहे. असं असलं तरी, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. 🐅 ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात प्लॅस्टिक प्रदूषणाविरुद्ध भव्य वाघ संघर्ष करत असताना धक्कादायक सत्य…

डॉ. आंबेडकर स्पोर्ट्स अकादमीत गैरव्यवहार - दीक्षाभूमी स्मारक समिती

डॉ. आंबेडकर स्पोर्ट्स अकादमीत गैरव्यवहार – दीक्षाभूमी स्मारक समिती

अकादमी बंद करण्याचा निर्णय दीक्षाभूमीवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे संचालन डॉ. आंबेडकर स्पोर्ट्स अकादमीची आर्थिक रक्कम कोटींच्या घरात आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्पोर्ट्स अकादमीत फसवणूक : डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे संचालन डॉ. आंबेडकर स्पोर्ट्स अकादमीची आर्थिक रक्कम कोटींच्या घरात आहे.…

bomb at Nagpur bus stand

नागपूर बस स्थानकात आढळला संशयित बॉम्ब, शहरात खळबळ

नागपूर मध्यवर्ती बस स्थानकात बुधवारी दुपारी बॉम्बसदृश्य बॉक्स आढळला नागपूर : नागपूर मध्यवर्ती बस स्थानकात बुधवारी दुपारी बॉम्बसदृश्य बॉक्स आढळल्याने खळबळ उडाली. ऐन वर्दळीच्या वेळेत हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली. बीडीडीएस पथकाच्या प्राथमिक तपासणीत त्यात ज्वालाग्राही पदार्थ असल्याची शंका व्यक्त…

chandrapur accidents

चंद्रपूर जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरूच

हायवाची दुचाकीला धडक, भीषण अपघातात जागीच तिघांचा मृत्यू, हायवा चालक फरार चंद्रपूर : दुचाकीने चंद्रपूरला निघालेल्या गडचिरोली जिल्ह्यातील तिघांचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चंद्रपूर-अहेरी मार्गावरील आक्सापूर जवळ घडला. अमृत सुनील सरकार (वय ३२)…

एलसीबी करणार शिवा वझरकर हत्या प्रकरणाचा तपास

एलसीबी करणार शिवा वझरकर हत्या प्रकरणाचा तपास

रामनगर पोलीस आरोपींना मदत करीत असल्याचा आरोप / पोलीस शिपाई विनोद यादवची तडकाफडकी मुख्यालयात बदली चंद्रपूर : रामनगर पोलीस हे शिवा वझरकर हत्या प्रकरणातील आरोपींना बिर्यानी खाऊ घालत आहेत, तसेच त्यांना इतरही मदत करीत असल्याच्या आरोपावरून जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह…

चंद्रपूर लोकसभा: भाजप 'ओबीसी कार्ड' वापरणार? संजय धोटे यांच्या नावाची चर्चा!

चंद्रपूर लोकसभा: भाजप ‘ओबीसी कार्ड’ वापरणार? संजय धोटे यांच्या नावाची चर्चा!

मोदी लाटेतही पराभव: २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत, मोदी लाटेच्या बावजूद, भाजपला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात पराभवाला सामोरे जावे लागले होते. काँग्रेसचे उमेदवार दिवंगत बाळू धानोरकर यांनी भाजपच्या उमेदवार हंसराज अहीर यांचा पराभव केला होता. आता ‘ओबीसी कार्ड’: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी, भाजप…

मराठा सेवा संघ लोकसभेच्या तीन जागा लढणार

मराठा सेवा संघ लोकसभेच्या तीन जागा लढणार

पुरुषोत्तम खेडेकर यांनी केली भूमिका स्पष्ट चंद्रपूर : राज्यातील महाविकास आघाडीशी आपले कोणतेही सोयरसूतक नाही. मात्र, शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत आपली युती असल्याने आगामी लोकसभेच्या निवडणुकीत हिंगोली, वाशिम आणि बुलढाणा या तीन जागांबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. या तीन…

ताडोबात जटायुच्या अधिवासामुळे पर्यावरणाचे संरक्षण

ताडोबात जटायुच्या अधिवासामुळे पर्यावरणाचे संरक्षण

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते जटायु संवर्धन प्रकल्पाचे उद्घाटन वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे लोकार्पण चंद्रपूर, दि. 22 : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघासाठी प्रसिद्ध असलेले संरक्षित क्षेत्र आहे. वाघांच्या या भुमीत आता जटायु पक्षाचे संवर्धन होणार आहे. जैवविविधता संवर्धनातील ही अतिशय महत्वाची…

सियावर रामचंद्र की जय’ या दीपाक्षरांची विश्वविक्रमाला गवसणी !

सियावर रामचंद्र की जय’ या दीपाक्षरांची विश्वविक्रमाला गवसणी !

प्रभूरामाच्या चरणी सेवा अर्पण करून आयुष्य सार्थकी : ना. सुधीर मुनगंटीवार३३ हजार २५८ पणत्यांनी साकारला रामनामाचा मंत्र‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ कडून प्रमाणपत्र प्रदान‘सियावर रामचंद्र की जय’ च्या जयघोषाने दुमदुमली चंद्रपूर नगरी [19:26, 22/01/2024] Mahendra Themaskar: चंद्रपूर, दि.२१- मंगलवेशातील हजारो…