नागपूर

पत्रकारांना जाहिराती कशा मिळतील? नितीन गडकरींनी दिला फंडा !

पत्रकारांना जाहिराती कशा मिळतील? नितीन गडकरींनी दिला फंडा !

नागपूरचे खासदार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात येत्या 27 ते 29 जानेवारी दरम्यान खासदार औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली. या महोत्सवात विदर्भातील विविध उद्योगांच्या प्रदर्शनासोबतच, बिझनेस आणि इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे.…

प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी तब्बल ७ हजार किलो शिरा तयार करणार

अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्यास नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे 7000 किलोचा हलवा तयार करणार आहेत. श्रीराम प्रभूंना या हलव्याचा भोग दिल्यानंतर दीड लाख राम भक्तांना प्रसाद स्वरूपात या हलव्याचे वितरण केले जाणार आहे. हा प्रसाद एकाचं वेळी…

३० डिसेंबरपर्यंत सुनील केदार यांचा "मुक्काम पोस्ट" कारागृहातच

३० डिसेंबरपर्यंत सुनील केदार यांचा “मुक्काम पोस्ट” कारागृहातच

अखेर केदार यांना मेडिकलमधून सुट्टी, सीटी अँजिओग्राफी झालीच नाही 152 कोटी रुपयांच्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जामीन आणि बाँड फसवणूक प्रकरणात न्यायालयाने सुनील केदारला सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती देत सत्र न्यायमूर्ती आर. एस. पाटील (भोसले) यांनी गुरुवारी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद…

“…तेव्हापासून नरेंद्र मोदींचं भाषण बदललं”, राहुल गांधींचा टोला; म्हणाले, “आधी ते स्वत:ला…!”

“…तेव्हापासून नरेंद्र मोदींचं भाषण बदललं”, राहुल गांधींचा टोला; म्हणाले, “आधी ते स्वत:ला…!”

भाजपची राजवट निरंकुश आहे. भाजप नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले. पटोले यांनी जीएसटीच्या मुद्द्यावर शेतकर्‍यांना प्रश्न केला तेव्हा मोदी भडकले. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नाराजी…

काँग्रेस स्थापना दिवस २८ डिसेंबरची रोजी बहादुऱ्यात,सोनिया गांधींसह राहुल गांधी, प्रियंका गांधी लावणार हजेरी

काँग्रेस स्थापना दिवस २८ डिसेंबरची रोजी बहादुऱ्यात,सोनिया गांधींसह राहुल गांधी, प्रियंका गांधी लावणार हजेरी

२८ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या जाहीर सभेचे स्थान निश्चित झाले आहे. उमरेड मार्गावरील बहादुरा येथील २४ एकर जागेवर ही सभा होणार आहे. नागपूर : काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने २८ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या जाहीर सभेचे स्थान निश्चित झाले आहे.…

काँग्रेसचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुनील केदार यांना ५ वर्षांची शिक्षा, आमदारकी रद्द होणार?

काँग्रेसचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुनील केदार यांना ५ वर्षांची शिक्षा, आमदारकी रद्द होणार?

नागपूर -जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २००२ साली १५६ कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. तेव्हा सुनील केदार बँकेचे अध्यक्ष व सोबतच ते या खटल्यातील मुख्य आरोपीसुद्धा होते. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांच्या बहुचर्चित व बहुप्रतिक्षीत नागपूर…

शिंदे गटाच्या आमदारांचे “संघ-बौद्धिक” ?

शिंदे गटाच्या आमदारांचे “संघ-बौद्धिक” ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संघ मुख्यालयाला भेट देत डॉ.हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला केले अभिवादन. नागपुर – राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशनाची आज सांगता होणार आहे. या दरम्यानच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ.हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केलं.…

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचं पुनर्गठन,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभागृहात घोषणा.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचं पुनर्गठन,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभागृहात घोषणा.

नागपूर: अतिवृष्टीमुळे यावर्षी अधिकांश प्रमाणात शेतकऱ्याच हातातोंडाशी आलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रतिवर्षी मोठ्या कसोशीने उघड्या आभाळाखाली बळीराजा आपल्या कष्टाची पेरणी करत असतो मात्र कधी निसर्गाचं प्रकोप तर कधी कष्टाने पिकविलेल्या पिकाला न मिळालेलं योग्य भाव यामुळे शेतकरी…

विधानभवनावर शेतकऱ्यांचा मोर्चा,रविकांत तुपकर पुन्हा आक्रमक.

विधानभवनावर शेतकऱ्यांचा मोर्चा,रविकांत तुपकर पुन्हा आक्रमक.

नागपूर – सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रिय मंत्री पियुष गोयल यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न 15 डिसेंबरपर्यंत मार्गी लावू असा आश्वासन रविकांत तुपकर यांच्या समवेत झालेल्या बैठकीत दिला होता. मात्र, हिवाळी अधिवेशनात दिलेल्या आश्वासनाची अमलबजावणी होईल अशी…