नागपूर

नागपूर : बाजारगावातील दारुगोळा बनविण्याच्या कारखान्यात स्फोट, ९ ठार, ३ गंभीर जखमी

नागपूर : बाजारगावातील दारुगोळा बनविण्याच्या कारखान्यात स्फोट, ९ ठार, ३ गंभीर जखमी

नागपूरजवळील बाजारगाव येथे असलेली सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनी ही एका महत्त्वपूर्ण स्फोटाची दुर्दैवी जागा बनली, ज्यामुळे मानवी जीवनाला मोठी हानी झाली. वृत्तानुसार, स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला आणि इतर तीन जण गंभीर जखमी झाले. कारखान्यात ठेवलेले साहित्य संभाव्य धोकादायक असल्याने या…

नागपूरच्या फुटाळा तलाव परिसरात 54 बुलेट गाड्या जप्त

नागपूरच्या फुटाळा तलाव परिसरात 54 बुलेट गाड्या जप्त

काल 15 ऑगस्ट रोजी नागपूरच्या फुटाळा तलाव परिसरात फटाके फोडणारे सायलंसर असणाऱ्या 54 बुलेट गाड्या जप्त केल्या आहेत तर ईतर वाहनावर हीं सदर पोलिसांनी मोठी कारवाई करत काल दिवसभरात 3 हजाराहून अधिक वाहनावर विविध कलमान्वये कारवाई केली आहे. मोडिफाय सायलंसर…

Mafsu

पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या मुख्य द्वाराला ठोकले कुलूप, विद्यार्थी संतप्त

नागपुर: – पशुवैद्यकीय खाजगी कॉलेजला मान्यतेच्या विरोधात पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा पाचवा दिवस असून आज संतप्त होत त्यांनी चक्क विद्यापीठाच्या मुख्य दाराला कुलूप ठोकले… मागील पाच दिवसापासून महाराष्ट्रातील सहा पशु विज्ञान विद्यापीठांतर्गत असलेल्या शासकीय कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा आंदोलन सुरू आहे. मात्र सरकार…