Warora Bhadravati

वरोरा भद्रावती विधानसभा: मटण पार्टीत अपघात की घातपात? काँग्रेस उमेदवार प्रवीण काकडे यांच्यावर अपक्ष उमेदवारांचे गंभीर आरोप

वरोरा भद्रावती विधानसभा: मटण पार्टीत अपघात की घातपात? काँग्रेस उमेदवार प्रवीण काकडे यांच्यावर अपक्ष उमेदवारांचे गंभीर आरोप

घटनास्थळी एकाचा मृत्यू, अपघाताच्या ठिकाणी संशयास्पद बाबी; काँग्रेस उमेदवारांची चौकशीची मागणी वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात होणाऱ्या आगामी निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांनी विविध प्रकारच्या मोहिमांना चालना दिली आहे. मतदारांना लुभावण्यासाठी मटण व चिकन पार्ट्यांचे आयोजन करणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे उमेदवार प्रवीण काकडे…