voter list update

राजुरा विधानसभा मतदारसंघात फसवणूकदार मतदार नोंदणी उघडकीस: पोलिसांनी सुरु केला तपास

राजुरा विधानसभा मतदारसंघात फसवणूकदार मतदार नोंदणी उघडकीस: पोलिसांनी सुरु केला तपास

चंद्रपूर: 19 ऑक्टोबर रोजी राजुरा विधानसभा मतदार संघात अज्ञात व्यक्तीकडून ऑनलाईन पद्धतीने चुकीच्या प्रमाणपत्रांच्या आधारे मतदारांची नोंदणी केल्याचा घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे, ज्यात 6853 अपात्र अर्ज नाकारण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी विनय गौडा…