
हे काय चाललंय भाजपात? चंद्रपूरला ‘भोपळा’ अन् मुनगंटीवारांना बासनात गुंडाळलं!
वनमंत्र्यांच्या ‘सुधीर’तेला ठेवलं किनाऱ्यावर, कार्यकर्त्यांनी फडणवीस सरकारकडे विचारलं, ‘आम्ही चुकलो कुठे?’ चंद्रपूर, भाजपची कर्मभूमी – आता दु:खाची भूमी! चंद्रपूरचा इतिहास बदलला गेला आहे! 1990 पासून मंत्रिमंडळातली परंपरा तोडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर जिल्ह्याला चक्क ‘भोपळा’ दिला आहे. “नुसता बोभाटा,…