vidarbha

सुधीर मुनगंटीवार सलग सातव्यांदा विधानसभा निवडणुकीत विजयी

सुधीर मुनगंटीवार सलग सातव्यांदा विधानसभा निवडणुकीत विजयी

सलग सात वेळ विधानसभा निवडणुकीत विजयी होणारे विदर्भातील एकमेव आमदार बल्लारपूर विधानसभेत 25985 मतांनी विजयी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात भाजपा महायुतीचे उमेदवार, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी..25985… मतांची आघाडी घेत दणदणीत विजय संपादन केला असून ते सातव्यांदा विधानसभेत…

भाजपच्या विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर - फडणवीस, बावनकुळे, मुनगंटीवार यांना पुन्हा संधी!

भाजपच्या विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर – फडणवीस, बावनकुळे, मुनगंटीवार यांना पुन्हा संधी!

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज पहिली 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे, तर काही नवीन चेहऱ्यांनाही पक्षाने उमेदवारी दिली आहे. विशेषतः विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष…

नम्रता आचार्य ठेमस्कर यांचा घराणेशाहीचा आरोप, काँग्रेस पदाचा राजीनामा

नम्रता आचार्य ठेमस्कर यांचा घराणेशाहीचा आरोप, काँग्रेस पदाचा राजीनामा

चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप करत पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी सांगितले की आत्मसन्मान दुखावल्यामुळे त्यांनी ही भूमिका घेतली आहे. त्यांनी काँग्रेस…

नागपूर: नितीन गडकरींचा अनोखा नवस आणि लोकसभा विजयाचा प्रसंग

नागपूर: नितीन गडकरींचा अनोखा नवस आणि लोकसभा विजयाचा प्रसंग

शेगाव संस्थानासाठी ट्रकभर साखर अर्पण करण्याचा नवस, २०२४ च्या अटीतटीच्या निवडणुकीतील गडकरींची यशोगाथा नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्यांची ओळख देशभरात एक सक्षम आणि लोकप्रिय भाजप नेते म्हणून आहे, त्यांनी आपल्या कार्यकाळात रस्त्यांच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या या…

पत्रकारांना जाहिराती कशा मिळतील? नितीन गडकरींनी दिला फंडा !

पत्रकारांना जाहिराती कशा मिळतील? नितीन गडकरींनी दिला फंडा !

नागपूरचे खासदार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात येत्या 27 ते 29 जानेवारी दरम्यान खासदार औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली. या महोत्सवात विदर्भातील विविध उद्योगांच्या प्रदर्शनासोबतच, बिझनेस आणि इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे.…

काँग्रेस स्थापना दिवस २८ डिसेंबरची रोजी बहादुऱ्यात,सोनिया गांधींसह राहुल गांधी, प्रियंका गांधी लावणार हजेरी

काँग्रेस स्थापना दिवस २८ डिसेंबरची रोजी बहादुऱ्यात,सोनिया गांधींसह राहुल गांधी, प्रियंका गांधी लावणार हजेरी

२८ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या जाहीर सभेचे स्थान निश्चित झाले आहे. उमरेड मार्गावरील बहादुरा येथील २४ एकर जागेवर ही सभा होणार आहे. नागपूर : काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने २८ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या जाहीर सभेचे स्थान निश्चित झाले आहे.…