Vanchit Bahujan Aghadi

वंचित बहुजन आघाडीचा मोठा निर्णय: सरकार स्थापनेबाबत भूमिका जाहीर

वंचित बहुजन आघाडीचा मोठा निर्णय: सरकार स्थापनेबाबत भूमिका जाहीर

विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या होणार जाहीर महाराष्ट्र विधानसभेसाठी पार पडलेल्या निवडणुकांमध्ये १५८ राजकीय पक्ष आणि अपक्ष मिळून ४,१३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. उद्या, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून या निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. यंदा मतदानाची टक्केवारी ६५…

अनिस अहमद यांची उमेदवारी अर्ज भरण्यात वेळ चुकली की राजकीय खेळी?

अनिस अहमद यांची उमेदवारी अर्ज भरण्यात वेळ चुकली की राजकीय खेळी?

काँग्रेसच्या आंतरविरोधांमुळे अनिस अहमद यांची संभाव्य उमेदवारी धुळीस! नागपूर: मध्य नागपूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवारीसाठी बंटी शेळके यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेलेले काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री अनिस अहमद यांना कार्यालयात पोहोचण्यासाठी विलंब झाल्यामुळे अर्ज भरण्यात अपयश…

माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजबे यांची 'वंचित'ला रामराम; भारतीय जनता पक्षात प्रवेशाची चर्चा जोरात

माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजबे यांची ‘वंचित’ला रामराम; भारतीय जनता पक्षात प्रवेशाची चर्चा जोरात

डॉ. रमेशकुमार गजबे भाजपात सामील; चिमूर विधानसभा क्षेत्रातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल भाजपाच्या कॅडरमध्ये गजबे यांचा प्रवेश; बंटी भांगडिया यांना निवडणुकीत मिळणार फायदा चंद्रपूर: माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजबे यांनी वंचित बहुजन आघाडीला रामराम करून भाजपामध्ये अधिकृतपणे प्रवेश केला आहे.…

 उत्तर नागपूरमध्ये काँग्रेसच्या बड्या नेत्यासमोर नवीन आव्हान

 उत्तर नागपूरमध्ये काँग्रेसच्या बड्या नेत्यासमोर नवीन आव्हान

 डॉ. नितीन राऊत आणि भाजपचा सामना. तिहेरी लढतीची शक्यता उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकांसाठी बड्या राजकारण्यांमध्ये चुरशीची स्थिती निर्माण झाली आहे. विद्यमान आमदार आणि माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, जे १९९९ पासून या मतदारसंघात चार वेळा विजय मिळवले आहेत,…

महाराष्ट्रातील मुस्लिम मतदार आणि राजकीय समीकरणे: २०१९ अनुभव आणि २०२४ च्या निवडणुकीतील महत्त्व

महाराष्ट्रातील मुस्लिम मतदार आणि राजकीय समीकरणे: २०१९ अनुभव आणि २०२४ च्या निवडणुकीतील महत्त्व

महाराष्ट्राच्या राजकारणात मुस्लिम मतदारांनी कायमच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राज्यातील १२ ते १३% मुस्लिम लोकसंख्या विविध निवडणुकांमध्ये निर्णायक ठरली आहे, विशेषतः ज्या जागांवर मुस्लिम मतदारांचा मोठा प्रभाव आहे. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्येही मुस्लिम मतदारांनी भूमिका बजावली होती. २०२४…