
शहरात विविध ठिकाणी वाहतूक पोलिसांनी वाहने उचल्यावरून वाद. व्हिडीओ वायरल..
लोकशाहीमध्ये कायद्यासमोर सर्व समान आहे, पण काही लोकं जास्त समान आहेत. देशात सामान्य नागरिकांना वरील वाक्याचा अनुभव नेहमीच येत असतो. पण सामान्य नागरिक बिचारे मूग गिळून बसतात. कारण एक तर त्यांना आपल्या हक्काची माहिती नसते आणि पोलिसांसमोर काही बोललं तर…