
नागपुरात ‘संविधान संमेलन’: राहुल गांधींचा सहभाग, काँग्रेसचा ‘संविधानप्रेम’ आणि बहुजन समाजाची ‘भावना’ ?
कार्यक्रमाची योजना की काँग्रेसचा ‘नवा कार्यक्रम’? ओबीसी युवा अधिकार संघटनेच्या वतीने आज नागपुरातील सुरेशभट सभागृहात संविधान संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी सहभागी होणार असून, नागरिकांमध्ये हा कार्यक्रम काँग्रेसद्वारे पूर्णतः ‘प्रायोजित’ असल्याची चर्चा रंगली आहे.…