Thackeray faction

"महाविकास आघाडीतील 'महाभारत': शिवसेना-काँग्रेसची जागा वाटपात फूट, 'रामटेक'मध्ये मुळकांचे अपक्ष रणशिंग!"

“महाविकास आघाडीतील ‘महाभारत’: शिवसेना-काँग्रेसची जागा वाटपात फूट, ‘रामटेक’मध्ये मुळकांचे अपक्ष रणशिंग!”

महाविकास आघाडीचा ‘रामटेक रणसंग्राम’: शिवसेना-काँग्रेसची ‘जोडी’ फुटली! रामटेकच्या विधानसभेत महाविकास आघाडीत सुरू झालेल्या ‘जागावाटप’ नाटकात एका नव्या ट्विस्टची एंट्री! काँग्रेसचे वरिष्ठ नेते राजेंद्र मुळक यांनी शिवसेनेच्या विरोधात अपक्ष म्हणून उभे राहत राजकीय ‘धूमशान’ घडवले. उद्विग्न काँग्रेस समर्थक आणि ठाकरेंच्या नेतृत्वातल्या…

महायुतीच्या रणधुमाळीत शिवसेनेला धक्का: पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांचा ठाकरे गटातून राजीनामा

महायुतीच्या रणधुमाळीत शिवसेनेला धक्का: पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांचा ठाकरे गटातून राजीनामा

उद्धव ठाकरेंकडून वेळ न मिळाल्याची खंत व्यक्त करत, महंत सुनील महाराज यांनी दिला राजीनामा; ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का. राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. पक्षांतर, राजीनामे आणि राजकीय समीकरणांमध्ये होणारे बदल ही निवडणुकीपूर्वीची…