
चंद्रपूरच्या ‘भारतमाता’ शब्दाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
६५ हजार ७२४ रोपट्यांपासून ‘भारतमाता’ या शब्दांची निर्मिती करून वनविभागाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. चंद्रपूर : राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा वन विभाग एकामागून एक…