
भव्य राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सवाचे उदघाटन
राज्यातील २७४ स्पर्धकांचा सहभाग चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे १९ डिसेंबर ते २२ डिसेंबर २०२३ दरम्यान ४ दिवसीय भिंतीचित्र महोत्सव साजरा केला जात असुन याचे रीतसर उदघाटन आज सकाळी ९ वाजता जिल्हा स्टेडियम येथे आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते करण्यात आले. …