Shivsena

"महाविकास आघाडीतील 'महाभारत': शिवसेना-काँग्रेसची जागा वाटपात फूट, 'रामटेक'मध्ये मुळकांचे अपक्ष रणशिंग!"

“महाविकास आघाडीतील ‘महाभारत’: शिवसेना-काँग्रेसची जागा वाटपात फूट, ‘रामटेक’मध्ये मुळकांचे अपक्ष रणशिंग!”

महाविकास आघाडीचा ‘रामटेक रणसंग्राम’: शिवसेना-काँग्रेसची ‘जोडी’ फुटली! रामटेकच्या विधानसभेत महाविकास आघाडीत सुरू झालेल्या ‘जागावाटप’ नाटकात एका नव्या ट्विस्टची एंट्री! काँग्रेसचे वरिष्ठ नेते राजेंद्र मुळक यांनी शिवसेनेच्या विरोधात अपक्ष म्हणून उभे राहत राजकीय ‘धूमशान’ घडवले. उद्विग्न काँग्रेस समर्थक आणि ठाकरेंच्या नेतृत्वातल्या…

महायुतीच्या रणधुमाळीत शिवसेनेला धक्का: पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांचा ठाकरे गटातून राजीनामा

महायुतीच्या रणधुमाळीत शिवसेनेला धक्का: पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांचा ठाकरे गटातून राजीनामा

उद्धव ठाकरेंकडून वेळ न मिळाल्याची खंत व्यक्त करत, महंत सुनील महाराज यांनी दिला राजीनामा; ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का. राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. पक्षांतर, राजीनामे आणि राजकीय समीकरणांमध्ये होणारे बदल ही निवडणुकीपूर्वीची…

एलसीबी करणार शिवा वझरकर हत्या प्रकरणाचा तपास

एलसीबी करणार शिवा वझरकर हत्या प्रकरणाचा तपास

रामनगर पोलीस आरोपींना मदत करीत असल्याचा आरोप / पोलीस शिपाई विनोद यादवची तडकाफडकी मुख्यालयात बदली चंद्रपूर : रामनगर पोलीस हे शिवा वझरकर हत्या प्रकरणातील आरोपींना बिर्यानी खाऊ घालत आहेत, तसेच त्यांना इतरही मदत करीत असल्याच्या आरोपावरून जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह…

मराठा सेवा संघ लोकसभेच्या तीन जागा लढणार

मराठा सेवा संघ लोकसभेच्या तीन जागा लढणार

पुरुषोत्तम खेडेकर यांनी केली भूमिका स्पष्ट चंद्रपूर : राज्यातील महाविकास आघाडीशी आपले कोणतेही सोयरसूतक नाही. मात्र, शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत आपली युती असल्याने आगामी लोकसभेच्या निवडणुकीत हिंगोली, वाशिम आणि बुलढाणा या तीन जागांबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. या तीन…

शिंदे गटाच्या आमदारांचे “संघ-बौद्धिक” ?

शिंदे गटाच्या आमदारांचे “संघ-बौद्धिक” ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संघ मुख्यालयाला भेट देत डॉ.हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला केले अभिवादन. नागपुर – राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशनाची आज सांगता होणार आहे. या दरम्यानच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ.हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केलं.…