
अनिस अहमद यांची उमेदवारी अर्ज भरण्यात वेळ चुकली की राजकीय खेळी?
काँग्रेसच्या आंतरविरोधांमुळे अनिस अहमद यांची संभाव्य उमेदवारी धुळीस! नागपूर: मध्य नागपूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवारीसाठी बंटी शेळके यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेलेले काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री अनिस अहमद यांना कार्यालयात पोहोचण्यासाठी विलंब झाल्यामुळे अर्ज भरण्यात अपयश…