political satire

नागपुरात ‘संविधान संमेलन’: राहुल गांधींचा सहभाग, काँग्रेसचा ‘संविधानप्रेम’ आणि बहुजन समाजाची ‘भावना’ ?

नागपुरात ‘संविधान संमेलन’: राहुल गांधींचा सहभाग, काँग्रेसचा ‘संविधानप्रेम’ आणि बहुजन समाजाची ‘भावना’ ?

कार्यक्रमाची योजना की काँग्रेसचा ‘नवा कार्यक्रम’? ओबीसी युवा अधिकार संघटनेच्या वतीने आज नागपुरातील सुरेशभट सभागृहात संविधान संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी सहभागी होणार असून, नागरिकांमध्ये हा कार्यक्रम काँग्रेसद्वारे पूर्णतः ‘प्रायोजित’ असल्याची चर्चा रंगली आहे.…

हे काय चाललंय भाई? बसपची डबल धमाका उमेदवारी!

उत्तर नागपूरमध्ये बसपचा जुगाड का कादंबरी? उमेदवार दोन, खुर्ची एक! उत्तर नागपूरच्या विधानसभेची लढाई यंदा आणखीनच रंगतदार झाली आहे, कारण बहुजन समाज पक्षाने (बसप) पुन्हा एकदा “घोळांची परंपरा” टिकवून ठेवत दोन उमेदवारांचे नामांकन सोहळे साजरे केले आहेत. पक्षाने बुद्धम राऊत…

कांग्रेसची 'अभूतपूर्व' उमेदवार यादी: वरोऱ्यात खासदाराच्या भावासाठी तिकीट, चंद्रपुरात काँग्रेस पराभवाच्या छायेत? सुधीर मुनगंटीवारांसमोर डमी उमेदवार?

कांग्रेसची ‘अभूतपूर्व’ उमेदवार यादी: वरोऱ्यात खासदाराच्या भावासाठी तिकीट, चंद्रपुरात काँग्रेस पराभवाच्या छायेत? सुधीर मुनगंटीवारांसमोर डमी उमेदवार?

चंद्रपूर आणि बल्लारपूरसारख्या प्रमुख जागांवर चुकीची निवड, मतदारांसमोर पराभवाची ‘निश्चिती’? कांग्रेस पक्षाने चंद्रपूर आणि बल्लारपूरसारख्या महत्वाच्या विधानसभा क्षेत्रांत त्यांची खास ‘महान’ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मतदारांना निवडणूक न लढवता पराभव कसा स्वीकारायचा हे शिकवण्याची योजना आहे का काय, अशी…