Political Drama

"ज्यांच्याशी लढायचं, त्यांच्याशीच मिठी! काँग्रेसच्या 'राजकीय मॅच-फिक्सिंग'चा चंद्रपूरमध्ये बँक बॅलन्स साफ"

“ज्यांच्याशी लढायचं, त्यांच्याशीच मिठी! काँग्रेसच्या ‘राजकीय मॅच-फिक्सिंग’चा चंद्रपूरमध्ये बँक बॅलन्स साफ”

भाजप विरोधाचे नारे देत देत त्याच भाजप नेत्यांना उमेदवार बनवणाऱ्या काँग्रेसच्या ताळतंत्रहीन खेळीने कार्यकर्त्यांचा विश्वास उडाला; चंद्रपूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आपटला पक्षाचा राजकीय हिशोब! राजकारणात “कोणी कोणाचा?” हा प्रश्न नवा नाही. पण काँग्रेसने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने…

धर्मरावबाबा OUT: 'प्रफुल-धर्मा' वादाची जोरदार किनार,

धर्मरावबाबा OUT: ‘प्रफुल-धर्मा’ वादाची जोरदार किनार,

गडचिरोलीला नव्या सरकारकडून ‘खेडूत’ ट्रीटमेंट!, नेत्यांची वादग्रस्त केमिस्ट्री गडचिरोलीसाठी विनाशकारी ठरते का?” गडचिरोली, नेहमीच्याच निराशेची ‘राजकीय राजधानी’! गडचिरोलीचं राजकारण परत एकदा ‘खेड्यातला कुस्तीचा आखाडा’ बनलाय! राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आदिवासी नेते धर्मरावबाबा आत्राम यांना नव्या मंत्रिमंडळातून बाहेर फेकल्याने समर्थकांच्या…

हे काय चाललंय भाजपात? चंद्रपूरला 'भोपळा' अन् मुनगंटीवारांना बासनात गुंडाळलं!

हे काय चाललंय भाजपात? चंद्रपूरला ‘भोपळा’ अन् मुनगंटीवारांना बासनात गुंडाळलं!

वनमंत्र्यांच्या ‘सुधीर’तेला ठेवलं किनाऱ्यावर, कार्यकर्त्यांनी फडणवीस सरकारकडे विचारलं, ‘आम्ही चुकलो कुठे?’ चंद्रपूर, भाजपची कर्मभूमी – आता दु:खाची भूमी! चंद्रपूरचा इतिहास बदलला गेला आहे! 1990 पासून मंत्रिमंडळातली परंपरा तोडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर जिल्ह्याला चक्क ‘भोपळा’ दिला आहे. “नुसता बोभाटा,…

“…तर त्या दिवशी मी राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन” - देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

“…तर त्या दिवशी मी राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन” – देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

मुंबई: महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मोठा फटका बसल्यानंतर भाजपाने शिंदे गट आणि अजित पवार गटाशी केलेल्या युतीचा फायदा झाला की तोटा? या चर्चेला ऊत आला आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, मनोज जरांगे…

धर्मवीर 2 रिलीज: “धर्मवीर 3 ची पटकथा मी लिहिणार”, देवेंद्र फडणवीसांच्या विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण!

धर्मवीर 2 रिलीज: “धर्मवीर 3 ची पटकथा मी लिहिणार”, देवेंद्र फडणवीसांच्या विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण!

नागपूर: शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर’ चित्रपटानं राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फोडल्यानंतर ‘धर्मवीर 2’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गुरुवारी संध्याकाळी चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियर सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह…