
सख्खा भाऊ झाला पक्का वैरी: आशीष देशमुखांविरुद्ध अमोल देशमुखांची बंडखोरी
देशमुख बंधूंची सत्तासंघर्षाची कहाणी रणजीत देशमुख यांची दोन मुलं, आशीष देशमुख आणि अमोल देशमुख, आता एकमेकांविरुद्ध उभी ठाकली आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या रणजीत देशमुखांनी सावनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा मजबूत गड निर्माण केला. मात्र, त्याच कुटुंबात आता राजकीय बंडखोरीचा वाद…