North Nagpur Constituency

हे काय चाललंय भाई? बसपची डबल धमाका उमेदवारी!

उत्तर नागपूरमध्ये बसपचा जुगाड का कादंबरी? उमेदवार दोन, खुर्ची एक! उत्तर नागपूरच्या विधानसभेची लढाई यंदा आणखीनच रंगतदार झाली आहे, कारण बहुजन समाज पक्षाने (बसप) पुन्हा एकदा “घोळांची परंपरा” टिकवून ठेवत दोन उमेदवारांचे नामांकन सोहळे साजरे केले आहेत. पक्षाने बुद्धम राऊत…