nana patole

विदर्भातील मुख्यमंत्रीपदाची शर्यत: काँग्रेसचे महाभारत!

विदर्भातील मुख्यमंत्रीपदाची शर्यत: काँग्रेसचे महाभारत!

मुख्यमंत्रीपदाचा फाइनल सामना: विजयाचा मुकुट कोणाच्या डोक्यावर? महाविकास आघाडीचा नवा शो: “मुख्यमंत्री कोण होणार?” विधानसभा निवडणुका जवळ आल्यात, आणि त्याबरोबरच महाविकास आघाडीत पुन्हा एकदा “मुख्यमंत्री कोण?” या वादावर पेटलंय. निकाल लागायचं आहे, पण काँग्रेसमध्ये मात्र आधीच पत्ते उघडले गेले आहेत.…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राहुल गांधींची विदर्भातून प्रचाराला सुरुवात

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राहुल गांधींची विदर्भातून प्रचाराला सुरुवात

राहुल गांधींची विदर्भ निवड: नागपूरमधून प्रचाराचे रणशिंग फुंकले, महालक्ष्मी योजनेची घोषणा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असून, २० नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर होईल. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रचाराची सुरुवात नागपूर, विदर्भातून केली आहे. नागपूरच्या…

काँग्रेसच्या तिकीटविक्रीवर विजय खडसे यांचा नाना पटोलेवर गंभीर आरोप !

काँग्रेसच्या तिकीटविक्रीवर विजय खडसे यांचा नाना पटोलेवर गंभीर आरोप !

काँग्रेसच्या उमेदवार निवड प्रक्रियेमध्ये भष्टाचार ? पटोले आणि खडसे यांच्यात खडाजंगी.उमरखेडचे माजी आमदार विजय खडसे यांचा अपक्ष अर्ज नागपूर: काँग्रेसकडून अपेक्षित उमेदवारी न मिळाल्यानंतर उमरखेडचे माजी आमदार विजय खडसे यांनी मंगळवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसच्या…

नम्रता आचार्य ठेमस्कर यांचा घराणेशाहीचा आरोप, काँग्रेस पदाचा राजीनामा

नम्रता आचार्य ठेमस्कर यांचा घराणेशाहीचा आरोप, काँग्रेस पदाचा राजीनामा

चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप करत पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी सांगितले की आत्मसन्मान दुखावल्यामुळे त्यांनी ही भूमिका घेतली आहे. त्यांनी काँग्रेस…