Nagpur news

"मराठीत एफआयआर? मग बँकेत अर्ज नाही!" — यूनियन बँकेच्या भूमिकेवर संताप

“मराठीत एफआयआर? मग बँकेत अर्ज नाही!” — यूनियन बँकेच्या भूमिकेवर संताप

यूनियन बँक ऑफ इंडियाची मराठी एफआयआर नाकारण्याची भूमिका; मनसेने आंदोलन करत बँकेच्या भूमिकेचा निषेध केला नागपूर – अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणाच्या कुटुंबाला नुकसानभरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करत असताना, केवळ एफआयआर मराठीत असल्याने राष्ट्रीयकृत यूनियन बँकेने कागदपत्रं नाकारल्याचा संतापजनक प्रकार नागपूरमध्ये…

महिला संतापल्या: दुचाकीवर मागील प्रवाशांसाठी हेल्मेट अनिवार्य, खासगी अवैध प्रवासी वाहतूक, नागपूरमध्ये विरोधाची लाट

महिला संतापल्या: दुचाकीवर मागील प्रवाशांसाठी हेल्मेट अनिवार्य, खासगी अवैध प्रवासी वाहतूक, नागपूरमध्ये विरोधाची लाट

हेल्मेट सक्तीवर महिलांचा संताप नागपूर : वाहतूक पोलीस विभागाने दुचाकीस्वारासह मागे बसलेल्या प्रवाशालाही हेल्मेट घालणे अनिवार्य केले आहे. या निर्णयामुळे शहरभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून महिलांचा रोष व्यक्त होतो आहे. “जर दोन मुलांना शाळेत सोडायचे असेल, तर तीन हेल्मेट हाताळायचे…

नागपूरकरांना फोन आणि डिजिटल पेमेंटच्या अडचणींचा सामना: रविवारी संपूर्ण शहराची मोठी समस्या

नागपूरकरांना फोन आणि डिजिटल पेमेंटच्या अडचणींचा सामना: रविवारी संपूर्ण शहराची मोठी समस्या

फोन नेटवर्क ठप्प: नागरिकांची मोठी हतबलता रविवारचा दिवस नागपूरकरांसाठी विशेष त्रासदायक ठरला. शहरात मोठ्या प्रमाणावर मोबाईल नेटवर्कची समस्या निर्माण झाली होती. विशेषतः जिओ कंपनीचे ग्राहक या त्रासाला सर्वाधिक बळी पडले. दुपारी चारनंतर फोन करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नागरिकांना वारंवार कॉल ड्रॉपचा…

लाडकी बहीण योजनेला स्थगिती: सरकारचा निधी थांबवला

लाडकी बहीण योजनेला स्थगिती: सरकारचा निधी थांबवला

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला तात्पुरता ब्रेक आचारसंहिता लागू झाल्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. राज्यातील पात्र महिलांना मिळणारे नियमित हप्ते निवडणुकीच्या काळात थांबवण्यात आले असून, योजनेतील पुढील हप्ते निवडणुकीनंतरच मिळणार आहेत. आचारसंहितेचा परिणाम: पुढील हप्त्यांवर थांबा…

सचिन तेंडुलकर कुटुंबासह नागपूरमध्ये, गडकरींकडून बर्ड पार्क भेटीचा आग्रह

सचिन तेंडुलकर कुटुंबासह नागपूरमध्ये, गडकरींकडून बर्ड पार्क भेटीचा आग्रह

नागपूरच्या बर्ड पार्कबद्दल सचिन-गडकरींची चर्चा, पक्ष्यांसाठी खास तयार केलेले उद्यान पर्यटकांसाठी ठरणार आकर्षण नागपूर: क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रम गाजवलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी कुटुंबासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानी शुक्रवारी रात्री भेट दिली. या खास भेटीत…

बुलेटला कर्कश सायलेन्सर लावून हुल्लडबाजी करणाऱ्या 15 तरुणांवर नागपूर पोलिसांची कारवाई, 80 हजारांचा दंड

बुलेटला कर्कश सायलेन्सर लावून हुल्लडबाजी करणाऱ्या 15 तरुणांवर नागपूर पोलिसांची कारवाई, 80 हजारांचा दंड

नागपूर: नागपूर शहरात बुलेटला कर्कश आवाज करणारे सायलेन्सर लावून हुल्लडबाजी करणाऱ्या 15 तरुणांच्या टोळक्यावर नागपूर पोलिसांच्या वाहतूक शाखेने कडक कारवाई केली आहे. या कारवाईत तरुणांकडून फटाके फोडणाऱ्या गोळ्या जप्त करण्यात आल्या असून त्यांना एकूण 80 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला…

#narishakti नागपूरमध्ये नारी शक्तीला मानणारे अनोखे पुतळे: महिला अंतराळवीर आणि बुलेट चालक!

#narishakti नागपूरमध्ये नारी शक्तीला मानणारे अनोखे पुतळे: महिला अंतराळवीर आणि बुलेट चालक!

नागपूरमध्ये नारी शक्तीला प्रोत्साहन: अंतराळवीर आणि महिला बुलेट चालवत असलेले पुतळे स्थापित नागपूर: नारी शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि उपराजधानी नागपुरच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी नागपूर महानगर पालिकेने नरेंद्र नगर येथे खास पुतळे बसवले आहेत. हे पुतळे अंतराळवीर आणि महिला बुलेट चालवत…

जंगलातील जास्तीच्या वाघांचे स्थलांतर करा -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

जंगलातील जास्तीच्या वाघांचे स्थलांतर करा -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या आजुबाजूच्या गावांमध्ये गेल्या तीन महिन्यांत वाघांनी पाळीव जनावरं आणि गावकऱ्यावर हल्ल्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वनक्षेत्राची आणि तिथल्या वाघांची संख्या तपासण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. जर वाघांची संख्या अधिक असेल, तर त्यांना इतरत्र स्थलांतरित केले…