Ministerial Posts

हे काय चाललंय भाजपात? चंद्रपूरला 'भोपळा' अन् मुनगंटीवारांना बासनात गुंडाळलं!

हे काय चाललंय भाजपात? चंद्रपूरला ‘भोपळा’ अन् मुनगंटीवारांना बासनात गुंडाळलं!

वनमंत्र्यांच्या ‘सुधीर’तेला ठेवलं किनाऱ्यावर, कार्यकर्त्यांनी फडणवीस सरकारकडे विचारलं, ‘आम्ही चुकलो कुठे?’ चंद्रपूर, भाजपची कर्मभूमी – आता दु:खाची भूमी! चंद्रपूरचा इतिहास बदलला गेला आहे! 1990 पासून मंत्रिमंडळातली परंपरा तोडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर जिल्ह्याला चक्क ‘भोपळा’ दिला आहे. “नुसता बोभाटा,…