manoj jarange

 पवारांच्या कार्यकाळात मराठा आरक्षण का नाही? – उदयनराजे भोसले यांचा सवाल

उदयनराजे यांचा थेट सवाल: मराठा समाजाला आरक्षण का नाही दिले?   उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांवर जोरदार टीका करत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी १९९४ मध्ये पवारांनी काढलेल्या अधिसूचनेमुळे मराठा समाजाचे आरक्षणाचे दरवाजे बंद केल्याचा आरोप केला आहे.…

फडणवीसांना लक्ष्य करण्यामागचे राजकारण: मराठा आरक्षण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भुमिकेची सकारात्मक बाजू

फडणवीसांना लक्ष्य करण्यामागचे राजकारण: मराठा आरक्षण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भुमिकेची सकारात्मक बाजू

मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत संवेदनशील ठरला आहे. यामध्ये समाजाच्या मोठ्या घटकाच्या भावनांचा विचार करून निर्णय घेण्याची आवश्यकता असते. मात्र, आरक्षणाच्या वादावरून कायमस्वरूपी राजकीय टीकेचे धनी होणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने निशाणा साधला जातो. याचप्रमाणे, त्यांच्या सकारात्मक योगदानाचे…