Maharashtra politics

ब्रम्हपुरी क्षेत्रात बेरोजगारांना रोजगार देण्यात विजय वडेट्टीवार नापास?

ब्रम्हपुरी क्षेत्रात बेरोजगारांना रोजगार देण्यात विजय वडेट्टीवार नापास?

अल्पसंख्यांक नेत्याची बहुजन संकल्पना आणि स्थानिकांचा तुटलेला विश्वास चंद्रपूर: ब्रम्हपुरी मतदारसंघात रोजगाराच्या संधींचा अभाव मागील दहा वर्षांपासून महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार रोजगाराच्या मुद्द्यावर अपयशी ठरले आहेत. त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघातील युवकांना आणि…

"धक्कादायक आरोप: धानोरकर कुटुंबातील अंतर्गत कलह आणि आईला बाळू धानोरकर यांच्या मृत्यूबद्दल शंका"

“धक्कादायक आरोप: धानोरकर कुटुंबातील अंतर्गत कलह आणि आईला बाळू धानोरकर यांच्या मृत्यूबद्दल शंका”

धानोरकर कुटुंबाचा अंतर्गत संघर्ष: बाळू धानोरकर यांच्या मृत्यूभोवती संशय आणि राजकीय आरोपांचा स्फोट, “माझ्या मुलाच्या मृत्यूचं गूढ”, वत्सलाताई धानोरकर यांच्या मनात संशय, कुटुंबाच्या विभाजनाचे राजकीय पडसाद चंद्रपूर: धानोरकर कुटुंबातील तणाव आता सार्वजनिक वादात आणि राजकीय संघर्षात बदलला आहे. दिवंगत बाळू…

नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा निवडणूक: देवेंद्र फडणवीस यांना अपक्ष उमेदवाराचा थेट आव्हान, बेरोजगारीचा मुद्दा केंद्रस्थानी

नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा निवडणूक: देवेंद्र फडणवीस यांना अपक्ष उमेदवाराचा थेट आव्हान, बेरोजगारीचा मुद्दा केंद्रस्थानी

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असून नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघ विशेष लक्षवेधी ठरला आहे. या मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख उमेदवार आहेत, तर महाविकास आघाडीने त्यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रफुल गुडधे पाटील यांना उभे केले आहे. या…

राज ठाकरे विरुद्ध रामदास आठवले: भोंगे, सत्ता, आणि राजकीय प्रतिक्रिया

राज ठाकरे विरुद्ध रामदास आठवले: भोंगे, सत्ता, आणि राजकीय प्रतिक्रिया

राज ठाकरे यांची आक्रमक भूमिका: “सत्ता आल्यास मशिदींवरील भोंगे हटवणार” महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्यांबाबत आपली कट्टर भूमिका मांडली आहे. अमरावती येथे आयोजित प्रचार सभेत बोलताना, राज ठाकरे यांनी जाहीर केले की, “महाराष्ट्रात…

राहुल गांधींची मुंबईत गर्जना: महाराष्ट्रातील महिलांसाठी महालक्ष्मी योजना, भाजपावर हल्लाबोल

राहुल गांधींची मुंबईत गर्जना: महाराष्ट्रातील महिलांसाठी महालक्ष्मी योजना, भाजपावर हल्लाबोल

इंडिया आघाडीची सभा: महाराष्ट्रातील महिलांसाठी राहुल गांधींच्या ‘महालक्ष्मी योजनेची’ घोषणा मुंबईतील बीकेसी येथे इंडिया आघाडीची सभा पार पडली, जिथे राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली – महालक्ष्मी योजना. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा ३ हजार रुपये आणि बस…

मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नात असलेल्या विजय वडेट्टीवारांना ब्रह्मपुरीतच घेरण्याची भाजपाची तयारी 

मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नात असलेल्या विजय वडेट्टीवारांना ब्रह्मपुरीतच घेरण्याची भाजपाची तयारी 

चंद्रपूर: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना अलीकडे दिवसाही मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली असली तरी विधानसभा निवडणुकीत ब्रह्मपुरीतच त्यांना लोळवण्याची तयारी भाजपने केल्याचे दिसत आहे. आरएसएसचा गड असलेल्या ब्रम्हपुरी मतदारसंघातून भाजपने बहुजन समाजातील सामान्य कार्यकर्ते क्रिष्णलाल सहारे यांना उमेदवारी देऊन…

नागपूर जिल्ह्यात निवडणुकीचा रंग गडद - अर्ज माघारीनंतर अंतिम उमेदवारांचे चित्र स्पष्ट

नागपूर जिल्ह्यात निवडणुकीचा रंग गडद – अर्ज माघारीनंतर अंतिम उमेदवारांचे चित्र स्पष्ट

प्रत्येक मतदारसंघातील अर्ज माघारीची प्रक्रिया संपन्न; निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार शिल्लक? नागपूर जिल्ह्यातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल प्रक्रियेनंतर माघारीची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे, ज्यामुळे प्रत्येक मतदारसंघात निवडणूक लढवणाऱ्या अंतिम उमेदवारांची संख्या निश्चित झाली आहे. विविध मतदारसंघांतील अर्ज दाखल आणि माघारीची…

हे काय चाललंय भाई? बसपची डबल धमाका उमेदवारी!

उत्तर नागपूरमध्ये बसपचा जुगाड का कादंबरी? उमेदवार दोन, खुर्ची एक! उत्तर नागपूरच्या विधानसभेची लढाई यंदा आणखीनच रंगतदार झाली आहे, कारण बहुजन समाज पक्षाने (बसप) पुन्हा एकदा “घोळांची परंपरा” टिकवून ठेवत दोन उमेदवारांचे नामांकन सोहळे साजरे केले आहेत. पक्षाने बुद्धम राऊत…

रामटेकचा राजकीय खेळ बदलणार! | किशोर बेलसरे अपक्ष मैदानात

रामटेकचा राजकीय खेळ बदलणार! | किशोर बेलसरे अपक्ष मैदानात

जनतेच्या विश्वासावर, पक्षाच्या बाहेरचा प्रवास सुरू नागपूर : रामटेक विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) नागपूर जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्ष किशोर मनोहरराव बेलसरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी…