maharashtra

चंद्रपूर महापालिका स्थायी समिती नियुक्तीवरून काँग्रेसमध्ये घमासान; राजेश अडूर यांच्या हकालपट्टीची मागणी

चंद्रपूर महापालिका स्थायी समिती नियुक्तीवरून काँग्रेसमध्ये घमासान; राजेश अडूर यांच्या हकालपट्टीची मागणी

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या १६ सदस्यांची नियुक्ती जाहीर होताच काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद तीव्र झाला आहे. काँग्रेसचे गटनेते राजेश अडूर यांनी धानोरकर गटाला डावलत स्वतःसह वडेट्टीवार गटातील सात नगरसेवकांना स्थायी समितीत स्थान दिल्याचा आरोप होत आहे. या निर्णयामुळे सभागृहातच…

बहुमत अपुरं… पण डाव जबरदस्त! २४ वरून ३४ चा पल्ला गाठत मुनगंटीवारांनी घडवला राजकीय चमत्कार

बहुमत अपुरं… पण डाव जबरदस्त! २४ वरून ३४ चा पल्ला गाठत मुनगंटीवारांनी घडवला राजकीय चमत्कार

चंद्रपूरच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत जे घडलं, ते एखाद्या राजकीय थ्रिलर सिनेमालाही लाजवेल असं आहे. बहुमताचा आकडा ३४… आणि भाजपकडे अवघे २४ नगरसेवक! समीकरणं स्पष्ट होती महापौर पद दूरचं स्वप्न. पण जिथे गणित संपतं, तिथून राजकारण सुरू होतं… आणि त्या…

🏛️ महाराष्ट्र महापौर आरक्षण जाहीर

🏛️ महाराष्ट्र महापौर आरक्षण जाहीर

२९ महापालिकांमध्ये महापौरपदाची सोडत स्पष्ट; ८ ठिकाणी ओबीसी, मुंबईला महिला महापौर निश्चित राज्यातील २९ महानगरपालिकांमधील महापौरपदासाठी आरक्षणाची सोडत अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. या सोडतीनुसार राज्यभरातील विविध महापालिकांमध्ये ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती, तसेच खुल्या (सर्वसाधारण) प्रवर्गासाठी महापौरपद निश्चित झाले आहे. स्थानिक…

नागपुरातील ४० ओबीसी नगरसेवकांचे पद धोक्यात? आरक्षण मर्यादा ओलांडल्याने निवडणूक रद्द होण्याची शक्यता

नागपुरातील ४० ओबीसी नगरसेवकांचे पद धोक्यात? आरक्षण मर्यादा ओलांडल्याने निवडणूक रद्द होण्याची शक्यता

सुप्रीम कोर्टाच्या जुन्या निकालाचा आधार घेतल्यास नागपूरसह राज्यातील अनेक महापालिकांत पोटनिवडणुका लागण्याची शक्यता नागपूर : राज्यातील अनेक महानगरपालिकांमध्ये ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून जागा निश्चित करण्यात आल्याने नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांचे पद धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागपूर महानगरपालिकेत…

काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वडेट्टीवार–धानोरकर संघर्षामुळे चंद्रपूर महानगरपालिकेवर प्रश्नचिन्ह

काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वडेट्टीवार–धानोरकर संघर्षामुळे चंद्रपूर महानगरपालिकेवर प्रश्नचिन्ह

धानोरकरांनी ‘मालक’ असल्यासारखं वागू नये, वडेट्टीवारांचा थेट इशारा चंद्रपूर | प्रतिनिधी चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला असून माजी मंत्री विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र आहे. “खासदार असल्या तरी जिल्ह्याच्या…

एबी फॉर्म चोरी : भाजपच्या पाठीत खंजीर, सूत्रधारांवर कठोर कारवाईची मागणी

एबी फॉर्म चोरी : भाजपच्या पाठीत खंजीर, सूत्रधारांवर कठोर कारवाईची मागणी

प्रदेशाध्यक्षांच्या अधिकृत यादीशी छेडछाड, १७ उमेदवार बदलले; मुनगंटीवारांचा गंभीर आरोप, “हा संघटित कट, गद्दारांना माफी नाही” चंद्रपूर : एबी फॉर्म चोरीमुळे भाजपला कमी जागा, तरी महापौर भाजपचाच होणार – सुधीर मुनगंटीवार यांचा दावा चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश न…

मतदान हा फक्त हक्क नाही, राष्ट्रीय कर्तव्य आहे – आमदार सुधीर मुनगंटीवार

मतदान हा फक्त हक्क नाही, राष्ट्रीय कर्तव्य आहे – आमदार सुधीर मुनगंटीवार

मतदार यादी दोषरहित करा, मतदान अनिवार्यतेवर कायदेशीर विचार व्हावा – मुनगंटीवार यांची निवडणूक आयोगाला मागणी चंद्रपूर –मतदान म्हणजे केवळ अधिकार नसून ते प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य असल्याचे ठाम प्रतिपादन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले…

चंद्रपूर बोगस पट्टा घोटाळा : सुभाष कासनगोट्टूवारांना अटक करा – खा. प्रतिभा धानोरकरांचा थेट हल्लाबोल

चंद्रपूर बोगस पट्टा घोटाळा : सुभाष कासनगोट्टूवारांना अटक करा – खा. प्रतिभा धानोरकरांचा थेट हल्लाबोल

बनावट सरकारी शिक्क्यांनी बेकायदेशीर पट्टे वाटप; महानगरपालिकेनेही दस्तऐवज बनावट असल्याची पुष्टी केली चंद्रपूर शहरात निवडणुकीच्या तोंडावर उघडकीस आलेल्या बोगस पट्टे वाटप प्रकरणाने राजकीय वातावरण प्रचंड तापले असून भाजपचे निलंबित शहराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांच्यावर तात्काळ अटक करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची…

नागपुरात नियम मोडल्याचा वाद: चार अपत्य असूनही पुष्पा वाघमारे यांचे उमेदवारी अर्ज वैध

नागपुरात नियम मोडल्याचा वाद: चार अपत्य असूनही पुष्पा वाघमारे यांचे उमेदवारी अर्ज वैध

दक्षिण-पश्चिम नागपूर (प्रभाग 36) निवडणुकीत राष्ट्रवादी (शरद पवार गट) उमेदवाराला चार अपत्य असूनही मनपा निवडणुकीत अर्ज मंजूर; प्रशासनाच्या छाननी प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह गपूर महानगरपालिका (NMC) निवडणुकीत एका अनोख्या आणि चर्चेत असलेल्या प्रकरणामुळे राजकीय व प्रशासनिक वाद उभा राहिला आहे. दक्षिण-पश्चिम…

चंद्रपूर काँग्रेसमध्ये मोठी कारवाई : बंडखोरी व पक्षशिस्तभंग प्रकरणी सात जण निलंबित

चंद्रपूर काँग्रेसमध्ये मोठी कारवाई : बंडखोरी व पक्षशिस्तभंग प्रकरणी सात जण निलंबित

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने माजी जिल्हाध्यक्ष नंदू नगरकरांसह सात कार्यकर्त्यांवर कारवाई; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये खळबळ चंद्रपूर | १२ जानेवारी २०२६ – चंद्रपूर शहर काँग्रेसमध्ये मोठी राजकीय उलथापालथ घडली असून पक्षशिस्तभंग, बंडखोरी आणि अधिकृत काँग्रेस उमेदवाराविरुद्ध प्रचार केल्याच्या आरोपावरून…